ETV Bharat / state

नितीन गडकरी यांचे 64 व्या वर्षात पदार्पण; शुभेच्छा देणाऱ्यांची रीघ - नितीन गडकरी

नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली आहे.

नितीन गडकरी यांचे 64 व्या वर्षात पदार्पण; शुभेच्छा देणाऱ्यांची रीघ
author img

By

Published : May 27, 2019, 2:40 PM IST

नागपूर - भाजपचे नेते व खासदार नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आज (सोमवार) त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजारो नागपूरकरांनी गर्दी केली होती. यामध्ये स्थानिक आणि राज्यातील अनेक नेत्यांचा समावेश आहे.

नितीन गडकरी यांचे 64 व्या वर्षात पदार्पण; शुभेच्छा देणाऱ्यांची रीघ

.

भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली आहे. गडकरी निवडून आल्याचा उत्साह आणि नेत्याचा वाढदिवस यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. सकाळपासुनच कार्यकर्त्यांची गर्दी वाढत असून प्रत्येकजण गडकरी यांना शुभेच्छा देत आहे, तर गडकरी यांनीसुद्धा बाहेर बसून कार्यकर्ते आणि चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारत आहे. गडकरी यांनी कुटुंबासह केक कापत वाढदिवस साजरा केला. तसेच बाहेरून येणाऱ्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांचीसुद्धा दिवसभर रेलचेल असणार आहे.

Intro:भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजारो नागपूरकरांनी गर्दी केली होती,या मध्ये स्थानिक आणि राज्यातील अनेक नेत्याचा समावेश आहे Body:भाजप चे वरिष्ठ नेते नितीन गडकरीयांच्या वाढदिवसा निमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवास स्थानी मोठी गर्दी केली , गडकरी दुसर्यादा निवडून आल्याचा उत्साह आणि नेत्यांचा वाढदिवस यामुळे कार्यकर्त्यां मध्ये मोठा उत्साह संचारला आहे . सकाळ पासुनच कार्यकर्त्यांची गर्दी वाढली प्रत्येक जण गडकरी याना शुभेच्छा देत आहे तर गडकरी यांनी सुद्धा बाहेर बसून कार्यकर्ते आणि चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारत आहे . गडकरी यांनी कुटुंबा सह केक कापत वाढदिवस साजरा केला बाहेरून येणाऱ्या नेत्या ची आणि कार्यकर्त्यांची सुद्धा दिवसभर रेलचेल इथे राहणार आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.