ETV Bharat / state

सरकारच्या तिजोरीत ठणठणाट, सरकारला वेळ दिला पाहिजे - आमदार देवेंद्र भुयार

सातबारा कोरा झाला पाहिजे अशी सर्वांची अपेक्षा होती. पण शिवसेना शब्दला जगणारी आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवून स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीत सहभागी झाली आहे. सरकारच्या तिजोरीत ठणठणाट आहे. हे सरकार सत्तेत येऊन जास्त दिवस न झाल्याने जास्त अपेक्षा करू नये

nagpur
सरकारच्या तिजोरीत ठणठणाट, सरकारला वेळ दिला पाहिजे - आमदार देवेंद्र भुयार
author img

By

Published : Dec 22, 2019, 8:16 AM IST

Updated : Dec 22, 2019, 9:23 AM IST

नागपूर - सरकारच्या तिजोरीत ठणठणाट असल्याने, सरकारला वेळ दिला पाहिजे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. सरकारने ही कर्जमाफी देताना कोणत्याही जाचक अटी ठेवल्या नाहीत. सातबारा कोरा झाला नसला तरी सरकार वाचन पाळणार आहे. सरकारला थोडा वेळ द्यायची गरज असल्याची प्रतिक्रिया भुयार यांनी दिली.

सरकारच्या तिजोरीत ठणठणाट, सरकारला वेळ दिला पाहिजे - आमदार देवेंद्र भुयार

हेही वाचा - रोहित पवार आणि धीरज देशमुख यांची दीक्षा भूमीला भेट; युवकांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन

भुयार म्हणाले, की सातबारा कोरा झाला पाहिजे अशी सर्वांची अपेक्षा होती. पण शिवसेना शब्दाला जगणारी आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवून स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीत सहभागी झाली आहे. सरकारच्या तिजोरीत ठणठणाट आहे. हे सरकार सत्तेत येऊन जास्त दिवस न झाल्याने जास्त अपेक्षा करू नये, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - 'महिला सुरक्षेबाबत कडक शिक्षेची तरतूद असणारा कायदा करणार'

अर्थसंकल्प बजेटमध्ये ठोस तरतूद झाली पाहिजे. कारण बुलेट ट्रेन रद्द झाली तर काही फरक पडणार नाही. मेट्रोचा फायदा नाही. पण शेतकऱ्याच्या ताटात अन्न नसताना बुलेट ट्रेन काय शेतकऱ्यांच्या उरावर नेणार का? असा सवाल त्यांनी फडणवीस सरकारला टोला लावत केला. अर्थसंकल्प बजेटमधून भरीव अशी तरतूद करण्याची घोषणा करावी, असेही भुयार म्हणाले. देवेंद्र भुयार हे शेतकरी पुत्र असून त्यांनी माजी कृषी मंत्री यांचा पराभव केला आहे.

Intro:mh_ngp_devendra_bhuyar_karjmafi_7204321

तिजोरीत ठणठणाट असल्याने, सरकारला वेळ दिला पाहिजे-आमदार देवेंद्र भुयार

- शेतकरी कुटुंबातील आमदार म्हणून ओळख
- माजी कृषी मंत्री अनिल बोंडेचा पराभव करत मिळवला विजय
- तिजोरीत ठणठणाट असल्याने अर्थ संकल्पात भरगोस मदतीची अपेक्षा
- ठोस मदतीची अपेक्षा, पण सरकार नवीन असल्याने वेळ देण्याची गरज
-

- आज सरकारने कर्जमाफी केली, पण ही कएजमाफी सहज देण्यात आली. कुठलाच जाचक अटी यात नाही. ना सातबारा जोडायचा आहे ना नावे टाकायची आहे. सातबारा कोरा झाला नसला तरी सरकार वाचन पाळणार आहे. थोड्या वेळ द्यायची गरज आहे. ही प्रतिक्रिया दिलीय आहे शेतकरी पुत्र ज्यांनी माजी कृषी मंत्री यांचा पराभव करून विजयी झालेले आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.

सातबारा कोरा झाला पाहिजे अशी अपेक्षा होती. पण शिवसेना शब्दला जगणारी आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवून स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीत सहभागी झाली आहे. सरकारची तिजोरीत ठणठणाट आहे. 6500 कोटीचे कर्ज आहे. सोबतच सरकार येऊन जास्त दिवस न झाल्याने जास्त अपेक्षा करू नये असेही बोलून दाखवले.

अर्थसंकल्प बजेटमध्ये ठोस तरतूद झाली पाहिजे. कारण बुलेट ट्रेन रद्द झाली तर काही फरक पडणार नाही. मेट्रोचा फायदा नाही. पण शेतकऱ्याचा ताटात अन्न नसता बुलेट ट्रेन काय शेतकऱ्यांच्या भागांवर नेणार का असा सवाल त्यांनी फडणवीस सरकारला टोला लावत केला. अर्थसंकल्प बजेटमधून भरीव अशी तरतूद करावी अशी घोषणा करावी असे स्वाभिमानी शेतकरी संघनटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी बोलून दाखवले.
Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
Last Updated : Dec 22, 2019, 9:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.