ETV Bharat / state

'त्या' वादग्रस्त पुस्तकाविरोधात नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे आंदोलन

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराजांसोबत करण्यात आल्याने काँग्रेसतर्फे सलग दुसऱ्या दिवशी नागपुरात निदर्शने करण्यात आली.

'त्या' वादग्रस्त पुस्तकाविरोधात सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे आंदोलन

author img

By

Published : Jan 14, 2020, 10:30 PM IST

नागपूर - 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून देशभरात वाद निर्माण झालाय. या पुस्तकाच्या निषेधार्थ आणि भाजपने माफी मागावी या मागणीसाठी राज्यभरात काँग्रेसने आंदोलन केले. नागपुरातही आज(मंगळवारी) सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले.

'त्या' वादग्रस्त पुस्तकाविरोधात सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे आंदोलन

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. या पुस्तकाचा भाजपशी संबंध नसल्याचे मानव संसाधन मंत्री प्रकाश जवडेकरांनी म्हटले होते. भाजप बॅकफूटवर गेल्यानंतर काँग्रेसने आपल्या आंदोलनाची धार तेज केली आहे. ते खोट बोलत असून या पुस्तकाचे विमोचन भाजप कार्यलयात करण्यात आले असून त्यांचा भाजपशी थेट संबध असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराजांसोबत करण्यात आल्याने काँग्रेसतर्फे निदर्शन करण्यात आली. इतकेच नव्हे तर, मोदींची तुलना माकडासोबत करत मोदी हे माकडचेष्टा करतात असा आरोप देखील काँग्रेस नेत्यांनी केला. या पुस्तकावर बंदी न आणता हे पुस्तक समूळ नष्ट करण्यात यावं, अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली. तसेच, शिवाजी माहाराजांच्या मागे सिंहाचे चित्र आणि मोदींच्या मागे माकडाचे चित्र असलेले फलकही आंदोलनात झळकले.

हेही वाचा - VIDEO: नागपुरात जीप-ट्रकचा भीषण अपघात; मृत्यूचा थरार सीसीटीव्हीत कैद

तर, उदय नगर चौकात देखील काँग्रेसचे विशाल मुत्तेमवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजी केली. जाणीवपूर्वक भाजप पंतप्रधान नरेंद मोदी यांना महान करण्याचा प्रयत्न निर्माण केला जात आहे. त्यामुळं आम्ही याचा निषेध करत असून भाजपने माफी मागावी अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.

हेही वाचा - खूनाच्या सत्राने हादरली उपराजधानी.. १२ दिवसात हत्येच्या ८ घटना

Intro:नागपूर

मोदी ची तुलना शिवाजी महाराजांन सोबत नाही तर मकडासोबत- संदेश सिंगलकर

आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तका चं भाजप सोबत संबंध नसल्याचं मानव संसाधन मंत्री प्रकाश जवडेकरांनी म्हटलं ते खोट बोलत असून या पुस्तकाच विमोचन भाजप कार्यलयात करण्यात आलंय.यांचा भाजप शी थेट संबध असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनि केला आहे.आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराजांन सोबत करण्यात आल्यानं काँग्रेस तर्फ़े निदर्शन करण्यात आली. Body:मोदींची तुलना माकडा सोबत करत मोदी हे माकड चेष्टा करतात असा आरोप देखील काँग्रेस नेत्यांनी केलाय. या पुस्तकावर बंदि न आणता हे पुस्तक समूळ नष्ट करन्यात यावं अशी मागणी आंदोलना दरम्यान करण्यात आली
शिवाजी माहाराजांच्या मागे सिंहाचा चित्र आणि मोदींच्या मागे माकडाचा चित्र असलेले फलक आंदोलनात झळकले

बाईट- संदेश सिंगलकर काँग्रेस नेतेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.