ETV Bharat / state

नागपूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची एका पदावरच बोळवण

नागपूर जिल्हा परिषद निवडणूक जिंकल्यानंतर अगोदर उपाध्यक्षपद आणि नंतर दोन सभापतीपदाची राष्ट्रवादीची मागणी होती. मात्र, गुरुवारी झालेल्या सभापती निवडीत फक्त महिला व बालकल्याण हे एक सभापती पद राष्ट्रवादी काँग्रेसला  मिळाले आहे.

नागपूर जिल्हा परिषद
नागपूर जिल्हा परिषद
author img

By

Published : Jan 31, 2020, 8:23 AM IST

नागपूर - नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा पराभव करत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने मोठे यश मिळवले. काँग्रेसला ३० आणि राष्ट्रवादीला १० जागा मिळाल्या. जिल्हा परिषद निवडणूक जिंकल्यानंतर अगोदर उपाध्यक्षपद आणि नंतर दोन सभापतीपदाची राष्ट्रवादीची मागणी होती. मात्र, गुरुवारी झालेल्या सभापती निवडीत फक्त महिला व बालकल्याण हे एक सभापती पद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले आहे.

नागपूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला फक्त एक पद

हेही वाचा - 'मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेबाबत तपासणी करावी लागणार'
५८ जागा अससेल्या नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत एकट्या काँग्रेसला ३० जागा मिळाल्या. 26 वर्षांत पहिल्यांदा नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसला इतके मोठे यश मिळाले. काँग्रेसने राष्ट्रवादीची फक्त एका सभापती पदावर बोळवण केली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, दोन्हा पक्षांच्या नेत्यांनी वरिष्ठांकडून जे आदेश येतात ते पाळले जातात, असे सांगून चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Intro:नागपूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला फक्त एक पद;
राष्ट्रवादीची एका सभापती पदावर बोळवण?

आघाडीनं जिल्हा परिषद निवडणूक जिंकल्यावर आधी उपाध्यक्षपद आणि नंतर दोन सभापतीपदाची राष्ट्रवादीची मागणी होती, पण ५८ जागा अससेल्या नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत एकट्या काँग्रेसला ३० जागा मिळाल्या, २६ वर्षांत पहिल्यांदा नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसला इतकं मोठं यश मिळालं, स्वबळावर बहूमत मिळालं. आणि काँग्रेसनं राष्ट्रवादीची फक्त एका सभापती पदावर बोळवण केलीय अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे
Body:नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा पराभव करत काँग्रेस - राष्ट्रवादीच्या आघाडीला मोठं यश मिळालं.
काँग्रेसला ३० तर राष्ट्रवादीला १० जागा मिळाल्या. आघाडीत निवडणूक लढल्यानं जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद मिळावं, अशी राष्ट्रवादीची मागणी होती. पण ते मिळालं नाही. काॅंग्रेसने आघाडीधर्म पाळला नाही, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली होती. त्यानंतर दोन सभापती पदं मिळावीत, अशी राष्ट्रवादीची मागणी होती, पण आज झालेल्या निवडणीत
फक्त महिला व बालकल्यान या हे एक सभापती पद काँग्रेसने राष्ट्रवादीला दिलंय.

बाईट -१) राजेंद्र मुळक, जिल्हा अध्यक्ष, काँग्रेस
२) सलील देशमुख, जिल्हा परिषद सदस्य, राष्ट्रवादी
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.