ETV Bharat / state

बलात्कारी भाजप आमदाराला न्यायालय कठोर शिक्षा सुनावेल - नवाब मलिक - नवाब मलिक मुंबई बातमी

भाजप शेतकऱ्यांचा विचार करणारा पक्ष नसून त्यांना लुटणाऱ्याचा पक्ष आहे. यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका असती तर राहुल गांधी याचा मुद्दा पुढे करत गोंधळ घातला नसता. विधान परिषदेत नियमाने राहुल गांधी यांचा मुद्दा मांडला येत नसताना हा मुद्दा पुढे करत गोंधळ घातला गेला.

nawab-malik-comment-on-kuldeep-singh-sengar-in-nagpur
नवाब मलिक
author img

By

Published : Dec 16, 2019, 11:12 PM IST

नागपूर- उन्नाव बलात्कार केसमध्ये कुलदीप सिह सेंगर यांना आज दिल्ली न्यायालयाने दोषी ठरवले. या बलात्कारी भाजप आमदाराला कठोर शिक्षा न्यायालय सुनावेल. भाजप आपल्या आमदाराला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, उत्तर प्रदेश कोर्टात हा खटला न चालवता दिल्लीत चालवण्यात आला. त्यामुळे हा आरोप सिद्ध झाला आहे. भाजपच्या अजूनही काही माजी मंत्र्यांवर अशा प्रकारच्या केसेस चालू आहेत, त्याच्यावरील खटले दुसरीकडे हलविण्याची मागणी आम्ही करत आहोत, असे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

नवाब मलिक

हेही वाचा- दिल्ली जळत असताना देशाचे गृहमंत्री झारखंडच्या प्रचारात व्यस्त - सुप्रिया सुळे

भाजप हा शेतकऱ्यांना लुटणारा पक्ष-
भाजप शेतकऱ्यांचा विचार करणारा पक्ष नसून त्यांना लुटणाऱ्याचा पक्ष आहे. यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका असती तर राहुल गांधी याचा मुद्दा पुढे करत गोंधळ घातला नसता. विधान परिषदेत नियमाने राहुल गांधी यांचा मुद्दा मांडला येत नसताना हा मुद्दा पुढे करत गोंधळ घातला गेला, असेही मलिक यांनी सांगितले.

Intro:mh_ngp_navab_malik_on_bjp

सूचना- बातमीचे व्हिडीओ 3G लाईव्ह 07 वरून अनिल निर्मल यांनी पाठवले आहे

बलात्कारी भाजप आमदाराला न्यायालय कठोर शिक्षा सुनावेल - प्रवक्ते नवाब मलिक

उन्नव रेप केसमध्ये कुलदीप सिह सेंगर यांना दिल्ली आज न्यायालयाने दोषी ठरवले. या बलात्कारी भाजप आमदाराला कठोर शिक्षा एक दोन दिवसात न्यायालय सुनावतील. आज सिद्ध झाले आहे, भाजप आपल्या आमदाराला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. उत्तर प्रदेश कोर्टात हा खटला ना चालवता दिल्लीत चालवण्यात आला. हा खटला दिल्ली न्यायालयात चालवाला यामुळे त्यांच्यावर दोषी सुनावण्यात आले. भाजपचे आणखी काही आमदार माजी मंत्री आहे त्यांनाही शिक्षा देण्यात येईल अजून काही नेते माजी यांच्यावर काही प्रकरण असून इतर राज्यातील हलवण्याची मागणी करनार आहोत असेही नवाब मलिक म्हणाले.

भाजप हा शेतकऱ्यांना लुटणारा पक्ष-

आज काही प्रश्न निर्माण करता आले असते. भाजप शेतकऱ्यांचा विचार करणारा पक्ष नसून त्यांना लुटणाऱ्याचा पक्ष आहे. यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका असती तर राहुल गांधी याचा मुदा पुढे करत गोंधळ घातला नसता. विधान परिषदेत नियमाने राहुल गांधी यांचा मुद्दा मांडला येत नसताना पुढे करत गोंधळ घातला. महत्वाचा मुदा असतांना चर्चा न करता गोधळ घातल्याने आज पुन्हा सिद्ध झाले की भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नसून शेतकऱ्यांना लुटणारा पक्ष आहे अशी टीका माध्यमांशी बोलताना त्यांनी केली.Body:पराग ढोबळे नागपूर.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.