ETV Bharat / state

...तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच नसते - नारायण राणे - नागपूर बातमी

सरकार आल्यानंतर कोणते निर्णय घ्यावेत, कोणते प्रकल्प असावेत, या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवे होते. मात्र, तीन पक्षांची महाविकासआघाडी झाली. ती कोणत्याही विचार धारेलाधरून झालेली नाही. त्यांच्या विचारधारा वेगळ्या आहेत.

narayan-rane-comment-on-uddhav-thackeray
नारायण राणे
author img

By

Published : Dec 20, 2019, 6:03 PM IST

नागपूर- बाळासाहेब ठाकरे आज असते, तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच नसते. महाविकास आघाडीही स्थापन झाली नसती. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाची विचारधारा वेगळी आहे, असे मत भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

हेही वाचा- आनंद महिंद्रा चेअरमन पदावरून होणार पायउतार

सरकार आल्यानंतर कोणते निर्णय घ्यावेत, कोणते प्रकल्प असावेत, यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवे होते. मात्र, तीन पक्षांची महाविकास आघाडी झाली. ती कोणत्याही विचारधारेला धरून झालेली नाही. त्यांच्या विचारधारा वेगळ्या आहेत. उद्धव ठाकरेंनी ही आघाडी फक्त मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून केलेली आहे. त्यांनी जनता, राज्य याचा विचार केलेला नाही, असा आरोपही नारायण राणे यांनी केला.

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. एरव्ही अधिवेशन काळात नागपुरात दिवाळी सारखे वाटायचे, पण यावेळी असे वाटत नाही. शिवसेनेची स्थापना हिंदूत्व विचारसरणीवर झालेली आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे असते तर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते. महाविकास आघाडीची सत्ता आली नसती. मात्र, भिन्न विचारसरणीच्या लोकांनी एकत्र येत सत्ता स्थापण केली. यात फक्त सत्तेची लालसा होती, असेही राणे म्हणाले.

Intro:पत्रपरिषद नारायण राणे आणि नितेश राणे

नोट- वेळेच्या अभावामुळे पॉइंटर्स टाकले आहेत कृपया सहकार्य करावे

महाराष्ट्राच हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे

एरव्ही अधिवेशन काळात नगपुरात दिवाळी सारख वाटतं पण या वेळी अस वाटत नाही

भाजप ची सत्ता निववडणुकी पूर्वी होती निवडणुकी नंतर सत्ताबद्दल झालं निवडणुकी आधी राज्याच्या विकासा करिता चर्चा झाली युती ला कौल मिळाला मात्र सतत्तेत आघाफी आली

शिवसेंनेची स्थापणा हिंदूत्व विचार सरणी वर झाली
बाळा साहेब असते तर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते आणि महाविकास आघाडी ची सत्ता आली नसती

भिन्न विचार सरनी ची लोक एकत्र येत सत्ता स्थपण केली करण फक्त सत्तेची लालसा

सत्ता स्थापन होऊन 1 महिना होत आहे अद्यापही खाते वाटप नाही
Body:राज्याला सांभाळणारा मुख्यमंत्री मिळाला पहिजे नाही तर राज्य अधोगतीला जाईल
राज्यपालांच्या अभिभाशनावर मुख्यमंत्री नि चं भाषण एयकल रराज्यतल्या एकाही मुख्यमंत्री नि आज पर्यन्त अशी भाषा वापरली नाही

अगदी खालच्या स्थाराची भाषा त्यांनी वापरली राज्यापलांचा आदर केला नाही

राज्यपाल विधिमंडळ येतात तेव्हा मुख्यमंत्री त्यांच स्वागत करायला दारात जातात. ही प्रथा आहे जे अधिकारी देखील सांगतात प्रथा रीत पाडली नाही राज्य पालांचा अनादर केला
पूर्ण विराम जीथे नसत ते सामना आहे

नारायण राणेंचे ठाकरे सरकार वर टीकास्त्राव

ज्या मुख्यमंत्री नि रात्र दिवस काम करून राज्याचा विकास केला हे तसं करु शकत नाही कारण हे पूर्ण विराम देऊन बोलतात
महापौरानवर अधिवेशन काळात हल्ला झाला कुठं आहे सुव्यवस्था
आम्ही नागरिकत्व सुधारणा विधेयक आणलं उद्धव ठाकरे टीका करतात

ठाकरेंनि हिंदुत्व सोडलं काय?
यानी सोनिया गांधी ना सांगाव हे हिंदुत्व वादी आहेत. याची ओळख आता हिंदुत्व वाडी म्हणून राहिली नाही
राष्ट्रवादी टॅक्स फ्री आहे ते कुठंही जाऊ शकतात
ठाकरेंचं मुखवटा मला माहिती आहे
बोलायच एक करायचं एक
भाजप सोबत गद्दारी आणि दगा देऊन हे मुख्यमंत्री झालेत
असा मुख्यमंत्री आज पर्यँय झाला नाही

शरद पवारांच्या तावडीत हे सापडलेत आता पवार यांना नाचवणार
या सरकारला मी नाव दिल स्थगिती सरकार
सर्व कामान स्थगीती दिली
मंत्रिमंडळ वाटप होईल तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी चे अनेक मंत्री बाजारात उभी आहेत एक तर मंत्री न्ह तर पैसे
कारण आता जमाना बदलायला
खडसे नाराज असतली त्यांची वरीष्ठ दखल घेत आहेत
खडसे सोबत मित्र म्हणून जे बोलायच मी बोलो ते काय निर्णय घेतली
सावरकर कळले नाहीत असं उद्धव ठाकरे बोले होते

ते बोलताना मुख्यमंत्री आहोत हे विसरतात ते शिवाजी पार्क मध्ये सैनिकांन पुढे बोलल्या सारखं विधासभेत बोलतात

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.