ETV Bharat / state

'अरे ओ सांभा कितना जुर्माना है..?' - होर्डींग

नागपूर पोलिसांनी वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे म्हणून वेगळी शक्कल लढवत शहरात होर्डिंग लावून त्यावर शोले चित्रपटातील डायलॉगसह घोषवाक्य लिहिली आहेत. नागपूर वाहतूक पोलिसांनी लावलेले हे होर्डिंग्स वाहनधारकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

पोलिसांनी लावलेले होर्डींग
पोलिसांनी लावलेले होर्डींग
author img

By

Published : Jan 1, 2020, 1:06 PM IST

Updated : Jan 1, 2020, 1:24 PM IST

नागपूर - 'अरे ओ सांभा...' हा शोले चित्रपटातील गब्बरचा हा प्रसिद्ध डायलॉग सर्वांच्या परिचयाचा आहे. हा डायलॉग ऐकला की खलनायक सर्वांसमोर येतो. याच गब्बरच्या होर्डिंगची चर्चा सध्या नागपुरात होत आहे. नागपूर वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम मोडणाऱ्यांसाठी हे होर्डिंग लावले आहेत.

माहिती देताना पोलीस उपायुक्त

होर्डिंगवर 'अरे ओ सांभा कितना जुर्मना है रे, बिना लाईसेंस वाहन चलाने पर' 'जी.. 500 रुपये सरकार...', असे आशय लिहिले आहे. नागपूर पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून केला जाणारा हा हटके जनजागृतीचा प्रकार नागपूरकरांवर किती परिणाम करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हेही वाचा - संपूर्ण एटीएमच केले लंपास!

Intro:अरे ओ सांभा कितना जुर्माना है!
वाहतूक नियम तोडणाऱ्यां नागपूरकरांना गब्बरची भीत

अरे ओ सांभा.... शोले चित्रपटातील गब्बरचा हा प्रसिद्ध डायलाॅग सर्वांसाठीच परिचयाचा आहे. हा डायलॉग एयकल की खलनायक सर्वांसमोर येतो. याच गब्बरच्या होर्डिंग ची चर्चा सध्या नागपुरात आहे. नागपूर वाहतूक पोलीसांनी वाहतूक नियम मोडनाऱ्यांसाठी हे होर्डिंग लावलेत. Body:अरे ओ सांभा कितना जुर्मना है रे च्या डायलॉग नि नागपूर करांचे लक्ष वेधले आहे नवीन वर्षाच्या स्वागतात हुल्लडबाजी करून वाहतूक नियम तोडणाऱ्यांना भीती दाखविण्यासाठी, नागपूर पोलीसांनी गब्बरचे होर्डिंग शहरात लावलेय वाहतूकीचे नियम तोडले, तर गब्बर येईल... विनोदी माध्यमातून नियम तोडणाऱ्यांना आवाहन करण्याचा हा पोलीसांच्या प्रयत्नच कौतुक केलं जातंय

बाईट - चिन्मय पंडित, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, नागपूर Conclusion:
Last Updated : Jan 1, 2020, 1:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.