ETV Bharat / state

नागपूरमध्ये तळीरामांना दाखवला पोलिसी खाक्या, ६४० जणांवर कारवाई - DRINK

धुलिवंदनाचा सण साजरा करताना अनेक मद्यपी धुडगूस घालतात. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास होतो. हा प्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून यावेळी विशेष खबरदारी घेण्यात आली.

वाहतूक विभागामार्फत मद्यपींवर कारवाई झाली
author img

By

Published : Mar 23, 2019, 2:29 PM IST

नागपूर - होळीच्या दिवशी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या दारुबाज लोकांवर पोलिसांनी कारवाईचे हत्यार उपसले आहे. यात ६४० तळीरामांवर वाहतूक विभागामार्फत करवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून १ लाख ३१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

नागपूर वाहतूक विभागाच्या कारवाईत १ लाख ३१ हजारांची वसूली झाली

धुलिवंदनाचा सण साजरा करताना अनेक मद्यपी धुडगूस घालतात. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास होतो. हा प्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून यावेळी विशेष खबरदारी घेण्यात आली. होळीच्या दिवशी पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत मद्यपींवर कारवाई केली. यात ९५७ वाहनाचालकांवर कारवाई झाली.

वाहतूक विभागामार्फत ६२० मद्यपींना पकडण्यात आले. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. गुरुवारी रात्री ही कारवाई झाली. या कारवाईमुळे कुठलीही अप्रिय घटना घडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत १ लाख ३१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Intro:होळीच्या दिवशी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या 620 तळीरामांवर वाहतूक विभागातर्फे कारवाई करण्यात आली आहे यासह विविध कायद्याच्या कलमांतर्गत 997 वाहनधारकांवर ही कारवाईत करण्यात आली आहे

Body:धुलिवंदनाचा सन साजरा करताना शहरात मद्यपींकडून धुडगूस घालण्याच्या अनेक घटना घडत असतात अशा घटना रोखण्याकरिता नागपूर पोलिसांनी होळीच्या दिवशी आणि रात्री उशिरापर्यंत तळीरामांवर कारवाई केलेली आहे शहरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यांवर पोलिसांनी नाकेबंदी करून तळीरामांवर कारवाईचा बडगा उभारला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर शहरात 620 तळीरामांना मद्य प्राशन करून गाडी चालवताना पकडण्यात आले होते याचबरोबर 957 वाहनचालकांवर विविध कायद्याच्या कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई गुरुवारी रात्री उशिरापर्यंत करण्यात आली ज्यामुळे नागपूर शहरात कुठलीही अप्रिय घटना घडली नाही पोलिसांनी कारवाईतून एक लाख 31 हजार चारशे रुपयांचा दंड वसूल केला आहे

महत्वाची सूचना वरील बातमीचे व्हिडीओ आपल्या एफटीपी ऍड्रेसवर खालील नावाने केलेले आहेत एकूण 11 फाईल्स आहेत कृपया नोंद घ्यावी

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.