ETV Bharat / state

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्रीवर छापे; चार लाखांची दारू जप्त - अवैद्य दारू विक्री नागपूर बातमी

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहीम सुरू केली.

nagpur-police-strikes-on-illegal-liquor-sales
nagpur-police-strikes-on-illegal-liquor-sales
author img

By

Published : Jan 3, 2020, 12:49 PM IST

नागपूर - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शहराच्या सीमेवरील भीवसन खोरीसह अन्य ठिकाणी अवैध दारू विक्रीच्या अड्यांवर छापे टाकण्यात आले. यात 4 लाख 38 हजार 450 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने 10 आरोपींना ताब्यात घेतले आहे.

अवैध दारू विक्रीवर छापे

हेही वाचा- रेल्वेबाबतच्या सर्व तक्रारींसह मदतीकरता 'हा' असणार एकच क्रमांक

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहीम सुरू केली. या अंतर्गत शहरातील भीवसन खोरी आणि इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापेसत्र राबवण्यात आले. यात मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी दारू जमिनीत पुरून ठेवली होती.

राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांच्या या संयुक्त कारवाईत रसायनाने भरलेले 200 लिटर क्षमतेचे 35 प्लास्टिक आणि 42 लोखंडी बॅरेल, 35 लिटर क्षमतेचे 130 प्लास्टिक ड्रम दारूसाठा नष्ट केला. तसेच 200 लिटर क्षमतेचे 15, 35 लिटर क्षमतेचे 10 बॅरेल तर 10 लिटर क्षमतेचे 12 प्लास्टिक कॅन जप्त करण्यात आले आहेत.

Intro:राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका पथकाने नागपुर शहराच्या सीमेवरील गिट्टीखदान पोलीस स्टेशन हद्दीतील भिवसन खोरी येथील हातभट्टी दारु निर्मिती ठिकाणी तसेच कळमना व पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीतील अवैद्य मद्य विक्रीच्या सहा ठिकाणी धाडी टाकून 4 लाख 38 हजार 450 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे...या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने 10 आरोपींना ताब्यात घेतले आहे
Body:जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुर जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहीम उघडली आहे...या अंतर्गत शहरातील भिवसन खोरी आणि इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीत धाडी सत्र राबवण्यात आले,ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारू साठा जप्त करण्यात आला आहे...सर्वात महत्वाचे म्हणजे पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी चक्क दारू जमिनीत पुरवून लपवून ठेवल्याची समोर आले आहे...राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांच्या या संयुक्त कारवाईत रसायनाने भरलेले 200 लिटर क्षमतेचे 35 प्लास्टिक आणि 42 लोखंडी ब्यारेल्स सह 35 लिटर क्षमतेचे 130 प्लास्टिक ड्रमस दारू नष्ट करण्यात आली...या शिवाय 200 लिटर क्षमतेचे 15 भट्टी ब्यारेल्स आणि हातभट्टी दारुने भरलेले 35 लिटर क्षमतेचे 10 व 10 लिटर क्षमतेचे 12 प्लास्टिक कॅन देखील जप्त करण्यात आल्या आहेत

बाईट- रावसाहेब कोरे- पोलीस निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागConclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.