ETV Bharat / state

नागपूर-मेट्रो ट्रेन आरडीएसओ प्रशिक्षण अंतिम टप्यात

नागपूरमधील माझा मेट्रो रेल्वेचे आज आरडीएसओच्या टीमसमोर परिक्षण करण्यात आले.

नागपूर मेट्रोचे परिक्षण करताना
author img

By

Published : Feb 18, 2019, 9:30 PM IST

नागपूर - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मेट्रो रेल्वेच्या उद्घाटनाच्या दृष्टिकोनातून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात आज आरडीएसओच्या टीमसमोर परिक्षण करण्यात आले.

नागपूर शहरात माझी मेट्रोची प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून सुरू असलेले प्रयत्न अंतिम टप्प्यात आलेले आहेत. कारण आरडीएसओ म्हणजेच संशोधन, डिझाईन आणि मानक संघटनेच्या अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे.

नागपूर मेट्रोचे परिक्षण करताना
या अंतर्गत आज खापरी डेपो ते काँग्रेस नगर चौक या मार्गावर मेट्रो चालवण्यात आली. आरडीएसओ टीमसमोर रिचच्या १३ किलोमीटरपैकी ११ किलोमीटरच्या एलिव्हेटेड ट्रॅकवर हे परीक्षण करण्यात आले. यावेळी ट्रेनमध्ये प्रवाशांच्या वजनाइतक्या वाळूने भरलेले पोते ठेवण्यात आले होते.
undefined

Intro:लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मेट्रो रेल्वेचे उद्घाटन कोणत्या दृष्टिकोनातून जोरदार प्रयत्न सुरू आहेत आज आर डी एस ओ च्या टीम समोर रिचच्या 13 किलोमीटर पैकी 11 किलोमीटर च्या एलिव्हेटेड ट्रॅकवर परीक्षण करण्यात आले यावेळी ट्रेनमध्ये प्रवाशांच्या वजना इतक्या वाळूने भरलेल्या पोते ठेवण्यात आले होते

Body:नागपूर शहरात माझी मेट्रोची प्रवासी वाहतूक माझी मेट्रोची प्रवासी वाहतूक माझी मेट्रोची प्रवासी वाहतूक माझी सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून सुरू असलेले प्रयत्न अंतिम टप्प्यात आलेले आहेत आरडीएसओ म्हणजेच संशोधन डिझाईन आणि मानक संघटनेच्या अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे....या अंतर्गत आज खापरी डेपो ये काँग्रेस नगर चौक या 11 किलोमीटरच्या मार्गावर मेट्रो चालवण्यात आली... या वेळी ट्रेनमध्ये प्रवाशांच्या वजना इतक्या वाळूने भरलेल्या पोते ठेवण्यात आले होते

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.