ETV Bharat / state

कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांना नागपूर भाजप दीड कोटी रुपयांची करणार मदत - कोल्हापूर, सांगली

गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगलीमध्ये महापुराने थैमान घातले होते. यामध्ये लाखो कुटुंब रस्त्यावर आली आहेत. त्यांना अनेक स्तरांवरून मदत करण्यात येत आहे. त्यासाठीच नागपूर भाजपच्यावतीने दीड कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे.

कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांना नागपूर भाजप दीड कोटी रुपयांची करणार मदत
author img

By

Published : Aug 17, 2019, 10:43 AM IST

नागपूर - शहर भाजपच्यावतीने कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी शहरातील वेगवेगळ्या मदत रॅली काढून १ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी जमा करण्यात येणार आहे.

कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांना नागपूर भाजप दीड कोटी रुपयांची करणार मदत

गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगलीमध्ये महापुराने थैमान घातले होते. यामध्ये लाखो कुटुंब रस्त्यावर आली आहेत. त्यांना अनेक स्तरांवरून मदत करण्यात येत आहे. त्यासाठीच नागपूर भाजपच्यावतीने दीड कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ५ लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. तसेच भाजपचे आमदारांनी प्रत्येकी २ लाख रुपये आणि एक महिन्याचे वेतन दिले आहे. तसेच आता सर्व नगरसेवकांना देखील मदतनिधी देण्यात येणार आहे. तसेच आर्थिक मदतीसोबत कपडे आणि भांडी देण्याचे आवाहन नागपूरकरांना करण्यात आले आहे.

Intro:कोल्हापूर , सांगलीतील पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन नागपुरातील आमदारांनी नागपूरकरांना केलं असून नागपुरातून १ कोटी ५१ लाख निधी जमा करण्याचं उदिष्ठ ठेवण्यात आलं आहे .. Body:पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा या साठी नागपूर शहरातील वेगवेगळ्या भागात मदत रैली काढण्यात येणार आहे आणि नागपूरकरांकडून मदत गोळा केली जाणार आहे ... भाजप च्या सगळ्या आमदारांनी प्रत्येकी दोन लाख रुपयाचे चेक आणि एक महिन्याचं वेतन दिले आहेत तर नितीन गडकरी यांनी ५ लाख रुपयाचा चेक मदत निधी साठी दिला आहे ... नागपुरातील सगळ्या नगरसेवकांना सुद्धा मदत निधी द्यायचा आहे ... नागपूरकरांनी आर्थिक मदती सोबतच कपडे आणि भांडी ऍन धान्य सुद्धा देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे ...

बाईट -- गिरीश व्यास -- भाजप आमदारConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.