ETV Bharat / state

Uday Samant Statement : मनपातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी शासन सकारात्मक - मंत्री उदय सामंत

महापालिका शाळेतील ( Municipal Corporation Employee ) कर्मचाऱ्यांच्यासह अधिकाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत आमदार कपील पाटील यांनी लक्षवेधी मांडली होती. यावर मंत्री उदय सामंत यांनी अधिवेशनानंतर ( Uday Samant Statement On Municipal Employee Demand ) याप्रश्नी बैठक घेण्याची ग्वाही दिली. महापालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचेही यावेळी मंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant Statement ) यांनी स्पष्ट केले.

Minister Uday Samant
मंत्री उदय सामंत
author img

By

Published : Dec 27, 2022, 6:22 PM IST

नागपूर - मुंबई मनपा क्षेत्रातील ( Municipal Corporation Employee ) शाळा, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, सफाई कामगार आणि अधिकारी यांच्या विविध मागण्यांबाबत ( Uday Samant Statement On Municipal Employee Demand ) राज्य शासन सकारात्मक आहे. टप्प्याटप्प्याने त्यांना सर्व सोयी लागू करण्याबाबत अधिवेशनानंतर एक बैठक घेऊन पुढील कार्यवाही निश्चित केली जाईल, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant Statement ) दिली. मनपाच्या शाळा तसेच शिक्षक आणि शिक्षकेत्तर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अनुषंगाने सदस्य कपिल पाटील यांनी लक्षवेधी मांडली, यावर सामंत यांनी उत्तर दिले.

नियमांची पूर्तता केल्यानंतर गुणवत्तेनुसार मालमत्ता करात सूट बृहन्मुंबई महापालिका ( Municipal Corporation Employee ) क्षेत्रातील खासगी संस्थांद्वारे चालविल्या जाणाऱ्या खासगी प्राथमिक शाळांना राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. सदर शाळांना अनुदान सहाय्य संहिता १९६८ मधील तरतुदी लागू आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका ( Municipal Corporation Employee ) क्षेत्रातील सर्व प्रकारच्या शाळांना नियमांची पूर्तता केल्यानंतर गुणवत्तेनुसार मालमत्ता करात सूट देण्यात येत असल्याचे मंत्री उदय सामंत ( Minister Uday Samant Statement ) यांनी सांगितले. खासगी संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याबाबत शासन सकारात्मक आहे.

कुटुंबियांना महापालिकेच्या रुग्णालयात आरोग्य सेवा मोफत बृहन्मुंबई महापालिकेतील ( Municipal Corporation Employee ) लिपिक व तत्सम पदावर १० वर्ष पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती देण्याच्या अनुषंगाने बृहन्मुंबई मनपामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. बृहन्मुंबई महापालिकेतील कामगार, कर्मचारी व अधिकारी यांना वैद्यकीय गटविमा योजना लागू करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही तसेच कर्मचाऱ्यांना व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांना बृहन्मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात काही आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचेही मंत्री सामंत ( Uday Samant Statement On Municipal Employee Demand ) यांनी सांगितले.

सरळसेवा पद भरती टप्प्याटप्प्याने करणार बृहन्मुंबई महापालिकेच्या विविध विभागातील नवीन सरळसेवा पद भरती टप्प्याटप्प्याने करण्यात येत असून, पद भरतीचे प्रस्ताव कार्यान्वित आहेत. तसेच, बृहन्मुंबई महापालिकेच्या ( Municipal Corporation Employee ) सर्व रुग्णालयांतील परिचारिका संवर्गाच्या रिक्त पदांची बिंदुनामावली पडताळणी करून घेण्यात आली आहे. सदर रिक्त पदे भरण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये परिचारिका ( Uday Samant Statement On Municipal Employee Demand ) संवर्गाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन ती भरण्यात येणार आहेत. तसेच लाड-पागे समितीच्या शिफारशींअन्वये वारसाहक्क धोरणांतर्गत कर्मचाऱ्यांच्या वारसास नोकरी देय आहे. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे, असेही सामंत यांनी सांगितले. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ( Municipal Corporation Employee ) सफाई कर्मचाऱ्यांना मोफत निवासस्थाने देण्याच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्याचे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.