ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांड : पीडित तरुणीवर चौथी शस्त्रक्रिया, प्रकृती नाजूकच

रविवारी सकाळी पीडित तरुणीवर चौथी शस्त्रक्रिया करण्यात आली. पीडितेच्या शरीरावरील जखमा स्वच्छ करून तिला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. पीडितेला आज रक्त दिले जाणार आहे. जो पर्यंत ती स्वतः श्वास घेऊ शकत नाही, तो पर्यंत व्हेंटिलेटर सुरू राहिल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली

author img

By

Published : Feb 9, 2020, 3:15 PM IST

nagpur
हिंगणघाट जळीतकांड : पीडित तरुणीवर चौथी शस्त्रक्रीया

नागपूर - हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची प्रकृती अजुनही गंभीरच आहे. सहा दिवस उलटून गेल्यानंतरही पीडितेची मृत्यूशी झुंज सुरूच आहे. रविवारी पीडित तरुणीच्या प्रकृतीसंदर्भातील मेडीकल बुलेटीन रुग्णालयाने प्रसिद्ध केले आहे. पीडितेची प्रकृती स्थिर असून नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हिंगणघाट जळीतकांड : पीडित तरुणीवर चौथी शस्त्रक्रीया

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : पीडित तरुणीची मृत्यूशी झूंज अद्याप सुरूच

रविवारी सकाळी पीडित तरुणीवर चौथी शस्त्रक्रिया करण्यात आली. पीडितेच्या शरीरावरील जखमा स्वच्छ करून तिला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. पीडितेला आज रक्त दिले जाणार आहे. जो पर्यंत ती स्वतः श्वास घेऊ शकत नाही, तो पर्यंत व्हेंटिलेटर सुरू राहिल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. पीडितेला कृत्रिम अन्ननलिकेतून अन्न दिले जात असून एक ते दीड महिन्यात चांगला प्रतिसाद मिळाला तर अनेक तिच्या प्रकृतीत सुधारणा दिसतील. पीडितेची प्रकृती स्थिर असली तरी हा स्ट्रेसफुल कालावधी आहे, अस डॉक्टरांनी सांगितले.

Intro:हिंगणघाट पीडिता प्रकरण दिवस सातवा 11 वा. बुलेटिन

हिंगणघाट लळीत कांड- आज पिढीतेचा रुग्णालयातील सातवा दिवस आहे डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिन मध्ये माहिती दिली की पीडितेची प्रकृती स्थिर पण नाजूक आहे.
आज सकाळी चौथ ऑपरेशन करण्यात आलं आणि शरीरातील घाण (स्लफ )काढन्यात आली.. तिच्या बॉडीवर म्हणजेच त्वचेवर असलेली जळलेली घाण (स्लप) काढून पिढीतेला आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं आणि
आज तिला रक्त दिल जाईल.Body:जो पर्यंत ती स्वतः श्वास घेऊ शकत नाही तो पर्यंत व्हेंटिलेटर सुरू राहील अशी माहिती डॉक्टरांनी दिली
कृत्रिम अन्ननलिकेत अन्न दिल जातंय ती जमेची बाजू आहे.
येत्या एक ते दीड महिन्यात चांगला प्रतिसाद मिळाला तर अनेक सुधार तिच्या प्रकृतीत दिसतील. पिढीतेची प्रकृती स्थिर असली तरी हा स्ट्रेसफुल पिरियड आहे अस डॉक्टरांनी सांगितलं

बाईट-१)डॉ. नीता देशपांडे - भुल तज्ञ
२)डॉ दर्शन रेवनवारConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.