ETV Bharat / state

नागपूर: हुतात्मा जवान राकेश सोनटक्के यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Katol

२० दिवसापूर्वी आसामच्या डिंगजाम येथे युद्धसराव करीत असताना राकेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. प्राथमिक उपचारानंतर राकेशला कोलकाता येथील आर्मी कमांड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रविवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

nagpur
शहीद जवान राकेश सोनटक्के
author img

By

Published : Nov 27, 2019, 7:20 PM IST

नागपूर- भारतीय सैन्यदलात सैनिक पदावर कार्यरत असलेले काटोलचे सुपुत्र राकेश देवीदास सोनटक्के यांच्यावर आज काटोल येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राकेशला युद्धसरावादरम्यान ईजा झाली होती. त्यानंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता.

शहीद जवान राकेश सोनटक्के यांच्या अंत्य यात्रेचे दृश्य

२० दिवसापूर्वी आसामच्या डिंगजाम येथे युद्धसराव करीत असताना राकेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. प्राथमिक उपचारानंतर राकेशला कोलकाता येथील आर्मी कमांड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. येथे राकेशची प्रकृती सुधारण्याऐवजी आणखीणच खालावत गेली. अखेर रविवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

आज राकेशचे पार्थिव शरीर जिल्ह्यातील काटोल येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. त्यानंतर राकेशची अंत्ययात्रा संपूर्ण शहराचे मार्गक्रमन करत मोक्षधाम येथे पोहचली. त्याआधी राकेशच्या एक वर्षीय मुलाने वडिलांना वाहिलेली श्रद्धांजली पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले होते. मोक्षधाम येथे शोकाकूल वातावरणात राकेशवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा- नागपुरात २७ जुगारांवर कारवाई, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

Intro:भारतीय सैन्यदलात सैनिक पदावर कार्यरत असलेले काटोलचे सुपुत्र राकेश देवीदास सोनटक्के यांच्यावर काटोल येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले...
Body:रविवारी आसाम येथील डिंगजाम येथे युद्धसराव करीत असताना राकेश यांच्या डोक्याला गंभीर ईजा झाली होती...त्यानंतर त्यांना उपचारासाठी कोलकाता येथील आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते,दुर्दैवाने राकेशची प्राणज्योत मालवली...आसामच्या डिंगजाम येथे युद्धसराव करीत असताना राकेश यांच्या डोक्याला २० दिवसांपूर्वी गंभीर जखमी झाली होती...प्राथमिक उपचारानंतर त्यांना कोलकाता येथील आर्मी कमांड हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते...इथे राकेशची तब्बेत सुधारण्याऐवजी आणखीच खालावत गेली...अखेर रविवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली...आज राकेशचे पार्थिव शरीर नागपुर जिल्ह्यातील काटोल येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले...त्यानंतर राकेशची अंत्ययात्रा संपूर्ण शहराचे मार्गक्रमन करत मोक्षधाम येथे पोहचली,त्या आधी राकेशच्या एक वर्षीय मुलाने वडिलांना वाहिलेली श्रद्धांजली पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले होते....मोक्षधाम येथे शोकाकुल वातावरणात राकेश वर शासकीय इतमामांत अंत्यसंस्कार करण्यात आले

Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.