ETV Bharat / state

चिंचघाटच्या वीरपुत्राचे पार्थिव राहत्या घरी दाखल; आजच होणार अंत्यसंस्कार

नागपूर जिल्ह्यातील चिंचघाट गावच्या अमृत भदाडे यांनादेखील वीरमरण आले होते. गडचिरोलीत शासकीय इमामात मानवंदना दिल्यानंतर अमृत यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी चिंचघाटला आणण्यात आले आहे.

चिंचघाटच्या विरपुत्राचे पार्थिव राहत्या घरी दाखल; आजच होणार अंत्यसंस्कार
author img

By

Published : May 2, 2019, 9:01 PM IST

Updated : May 2, 2019, 9:24 PM IST

नागपूर - महाराष्ट्र दिनी गडचिरोलीतील कुरखेडजवळ झालेल्या भ्याड हल्ल्यात सी-६० पथकाचे १५ जवानांना वीरमरण आले होते. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील चिंचघाट गावच्या अमृत भदाडे यांनादेखील वीरमरण आले होते. गडचिरोलीत शासकीय इमामात मानवंदना दिल्यानंतर अमृत यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी चिंचघाटला आणण्यात आले आहे.

चिंचघाटच्या विरपुत्राचे पार्थिव राहत्या घरी दाखल; आजच होणार अंत्यसंस्कार

पार्थिवावर काही वेळात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वीर जवानाला शेवटचा निरोप देण्याकरिता संपूर्ण गावकऱ्यांनी गर्दी केली आहे. थोड्याच वेळात चिंचघाटच्या पुत्राला श्रद्धांजली वाहून अंत्यसंस्काराला सुरुवात होईल. अमृत भदाडे हे २०१० मध्ये पोलीस दलात रुजू झाले होते.

Intro:नागपूर

चिंचघाट च्या विरपुत्राच पार्थिव राहत्या घरी दाखल; आजच होणार अंत्यसंस्कार

महाराष्ट्र दिनी गडचिरोलीतील कुरखेड जवळ झालेल्या भ्याड हल्ल्यात सी-६० पथकाचे १५ जवान शाहिद झालेत या मध्ये नागपूर जिल्ह्यातील चिंचघाट गावच्या अमृत भदाडे यांना देखील वीर मरण आले. गडचिरोलीत शासकीय इतमामात मानवंदना दिल्या नंतर अमृत यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी चिंचघाट ला आणण्यात आलेBody:पार्थिवावर काही वेळात अंत्यसंस्कार करन्यात येणार आहे. वीर जवानाला शेवटचा निरोप देण्या करिता संपूर्ण गावकऱ्यांनि गर्दी केली आहे.चिंचघटच्या पुत्राला श्रद्धांजली वाहून अंत्यसंस्काराला सुरुवात होईल. अमृत भदाडे हे २०१० मध्ये ते पोलीस दलात रुजू झाले होते.
Conclusion:
Last Updated : May 2, 2019, 9:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.