ETV Bharat / state

हैदराबाद एन्काऊंटर : नागपूरच्या तरुणाईचे जाहीर समर्थन

author img

By

Published : Dec 6, 2019, 3:17 PM IST

न्यायप्रणाली वेळ काढू असल्याने अनेकांना न्याय मिळवण्यासाठी अनेक वर्ष वाट बघावी लागते. त्यामुळे हैदराबाद पोलिसांनी पळून जाणाऱ्या आरोपींचे एन्काऊंटर केल्याने पीडित दिशा यांना झटपट न्याय मिळाला आणि खरी श्रद्धांजली मिळाली असेही या मत त्यांनी व्यक्त केले.

Hyderabad encounter : nagpur youngsters given support to hyderabad police
हैद्राबाद एन्काऊंटर : नागपूरच्या तरुणाईचे जाहीर समर्थन

नागपूर - हैदराबादमधील पशुवैद्यक तरुणीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचे आज (शुक्रवारी) पहाटे एन्काऊंटर करण्यात आले आहे. त्यावर सर्वच स्तरांतून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शहरातील तरुणांनी देखील हैदराबाद पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे समर्थन केले आहे. हैदराबाद येथील घटनेची निंदा शब्दात करणे शक्य नसल्याची प्रतिक्रिया या तरुणाईने 'ईटीव्ही भारत'ला दिली.

हैद्राबाद एन्काऊंटर : नागपूरच्या तरुणाईचे जाहीर समर्थन

न्यायप्रणाली वेळ काढू असल्याने अनेकांना न्याय मिळवण्यासाठी अनेक वर्ष वाट बघावी लागते. त्यामुळे हैदराबाद पोलिसांनी पळून जाणाऱ्या आरोपींचे एन्काऊंटर केल्याने पीडित दिशा यांना झटपट न्याय मिळाला आणि खरी श्रद्धांजली मिळाली असेही या मत त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - BIG BREAKING : हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊंटर

या प्रकरणातील आरोपींची नावे मोहम्मद आरिफ, नवीन, चिंताकुंता केशावुलू आणि शिवा अशी होती. त्यांना पशुवैद्यकीय डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना तेलंगाणामधील शादनगर दंडाधिकाऱ्यांनी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. प्रकरणातील पीडितेचे नाव बदलून 'दिशा' करावे, अशा सूचना सायबराबादचे आयुक्त सज्जनार यांनी दिली होती.

हेही वाचा - हैदराबाद एन्काऊंटर: पोलिसांनी कायदा हातात घेणे हे न्यायव्यवस्थेचे अपयश - असीम सरोदे

Intro:हैद्राबाद येथे घडलेल्या अमानवीय घटनेची निंदा करण्याची शर्यत लागली असताना हैद्राबाद पोलिसांनी सर्व आरोपींचा एन्काऊंटर करून विषयच संपवून टाकला आहे....पोलिसांनी घेतलेली भूमिका योग्य की अयोग्य यावर भविष्यात मोठा वाद होणार आहे,मात्र नागपूरच्या तरुणाईने एन्काऊंटरच्या घटनेचे जाहीर समर्थन केले आहे

Body:हैदराबाद येथील घटनेची निंदा शब्दात करणे शक्य नसल्याचे सांगत नागपुरातील तरुणाईने हैद्राबाद पोलिसांचे जॉर्डरव समर्थन केले आहे...आज एन्काऊंटर मुळे डॉक्टर प्रियांकाला खरी श्रद्धांजली मिळाली असल्याचे देखील मत विद्यार्थ्यांनि व्यक्त केले...न्याय प्रणाली वेळ काढू असल्याने अनेकांना न्याय मिळवण्यासाठी अनेक वर्ष वाट बघावी लागते,त्यामूळे हैद्राबाद पोलिसांनी पळून जाणाऱ्या आरोपींचा एन्काऊंटर केल्यामुळे प्रियंका यांना झटपट न्याय मिळाल्याचे नागपुरातील तरुणाना वाटत आहे,त्यांच्या सोबत आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी बातचीत करून त्यांचे मत जाऊन घेण्याचा प्रयत्न केला आहे

121 - विद्यार्थ्यां सोबत

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.