ETV Bharat / state

हिंगणघाट प्रकरण: पुढील 48 तास 'तिच्यासाठी' महत्वाचे - नागपूर बातमी

हिंगणघाट येथे एका तरुणीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेला. हल्ल्यात भाजलेल्या तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

hinganghat-fire-case-docter-report-nagpur
हिंगणघाट प्रकरण
author img

By

Published : Feb 4, 2020, 12:53 PM IST

Updated : Feb 4, 2020, 1:20 PM IST

नागपूर- हिंगणघाट येथील घटनेतील तरुणीची प्रकृती चिंताजनक आहे. पुढील 48 तास तिच्यासाठी महत्त्वाचे आहेत. मात्र, कालपेक्षा तिच्या प्रकृतीत किंचित सुधारणा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हिंगणघाट प्रकरण

हेही वाचा-हिंगणघाट 'छपाक': 'जो जैसा कर रहा हैं उसको वैसी ही सजा मिलनी चाहिए'

तरुणीच्या तोंडाला व श्वसन नलिकेला गंभीर इजा झाली आहे. तिला कृत्रिमरीत्या श्वासोच्छवास दिला जात आहे. त्वचेचे पाचही थर जळाल्याने जंतू संसर्ग होण्याचा धोका आहे. परंतु, या जंतू संसर्गाबाबत येत्या 1 ते 2 दिवसात माहिती मिळेल, असेही डाॅक्टरांनी सांगितले.

Intro:हिंगणघाट येथील तरुणी जळीत प्रकरणातील पीडित तरुणींची प्रकृती चिंताजनक असून पुढील 72 तास तिच्यासाठी महत्वाचे असल्याचं तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी माहिती दिली... असे असले तरी कालपेक्षा या पीडित तरुणीच्या प्रकृतीत किंचित सुधारणा असल्याचंही डॉक्टरांनी सांगितले...
Body:या पीडित तरुणीच्या तोंडाला व श्वसन नलिकेला गंभीर ईजा झाल्याने कृत्रिमरीत्या श्वास सुरू केला आहे... त्वचेचे पाचही थर जळाल्याने जंतू संसर्ग होण्याचा धोका आहे... परंतु या जंतू संसर्गाबाबत येत्या 1-2 दिवसात माहिती पडेल... अशात ऑक्सिजन ची मात्रा वाढवली असून तज्ञ डॉक्टरांची चमू या पीडित तरुणीवर लक्ष ठेऊन असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली...

बाईट -- डॉ दर्शन रेवनवार (डॉक्टर)
बाईट -- डॉ राजेश अटल (डॉक्टर )

Conclusion:null
Last Updated : Feb 4, 2020, 1:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.