ETV Bharat / state

आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा उपकरणे पुरवा; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रासह राज्य सरकारांना निर्देश - health workers

याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील सरकारला नोटीस बजावून एका आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

hearing in apex court for providing safety equipment to health workers
आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा उपकरणे पुरवा; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रासह राज्य सरकारांना निर्देश
author img

By

Published : Apr 1, 2020, 11:19 PM IST

नागपूर - कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांना तातडीने PPE (personal protective equipmemt) उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील सरकारला नोटीस बजावून एका आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा उपकरणे पुरवा; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रासह राज्य सरकारांना निर्देश

नागपूरचे डॉक्टर जेरील बानाईत यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी करीत सर्वोच्च न्यायालयाने नोटीस जारी केली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.