ETV Bharat / state

एचसीएलचे चेअरमन शिव नाडर दिसणार संघाच्या मंचावर - एचसीएल चेअरमन शिव नदार

संघ संस्थापक दिवंगत केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना ८ ऑक्टोबर १९२५ साली केली होती. त्यानिमित्ताने नागपूर येथे कार्यक्रम होणार आहे.

एचसीएलचे चेअरमन शिव नदार
author img

By

Published : Sep 22, 2019, 8:01 PM IST

नागपूर - जगप्रसिद्ध आयटी कंपनीचे (एचसीएल) संस्थापक चेअरमन व पद्मभुषण पुरस्कार प्राप्त शिव नाडर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत. ही घोषणा संघाचे नागपूर संचालक राजेश लोया यांनी केली. ८ ऑक्टोबर संघाचा स्थापना दिनाचा कार्यक्रम नागपूर येथे होणार आहे.

हेही वाचा - शिवसेना पैसे घेवून मंत्री, आमदार बनवते; नारायण राणेंचा गंभीर आरोप

संघाच्या कार्यक्रमाला याआगोदरही बरेच मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहिलेले आहेत. नोबेल पारितोषीक विजेते कैलाश सत्यार्थी गेल्यावर्षीच्या कार्यक्रमात उपस्थित होते. संघ संस्थापक दिवंगत केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना ८ ऑक्टोबर १९२५ साली विजयादशमीच्या दिनी केली होती. यानमित्ताने संघाचा दरवर्षी नागपूर येथे संघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होतो.

या आगोदर उपस्थित असलेल्या व्यक्ती -

दलीत नेते निर्मल दास महाराज, माजी संचालक डिआरडीओ विजय कुमार सारस्वत, दादा जेपी वासवानी, प्रशासकीय अधिकारी सत्यप्रकाश रॉय याआगोदरच्या कार्यक्रमात पाहुणे होते.

हेही वाचा - आघाडीचं ठरलं, युतीचं काय...?

Intro:Body:

ZCZC

PRI GEN NAT

.NAGPUR BOM18

MH-RSS-SHIV NADAR (UPGRADING)

HCL's Shiv Nadar to be chief guest at RSS' Vijayadashmi event

      Nagpur, Sep 22 (PTI) HCL founder-chairman and Padma

Bhushan awardee Shiv Nadar will be the chief guest at the

Rashtriya Swayamsevak Sangh's 'Vijayadashmi' function here in

Maharashtra on October 8, an RSS functionary said on Sunday.

    The event, an annual affair, is keenly watched by

political observers as the speech by the RSS chief tends to

lay down the agenda for it as well as outfits affiliated to

the Sangh for the year ahead.

    "HCL founder-chairman Shiv Nadar will be the chief

guest at the Vijayadashmi (Dussehra) function on October 8 at

the RSS headquarters here," Sangh's Nagpur Mahanagar

Sanghchalak Rajesh Loya said.

    The RSS was founded by Keshav Baliram Hedgewar here on

the Vijayadashmi Day in 1925.

    Last year, Nobel laureate Kailash Satyarthi was the

chief guest at the Vijayadashmi function of the RSS. PTI CLS

BNM

GK   GK

09221643

NNNN

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.