ETV Bharat / state

प्रियकरानेच केला 'त्या' मॉडेलचा खून; फेसबुकवरून लागला शोध - केलवाद

तिची ओळख अश्रफ शेख नावाच्या युवकसोबत झाली. त्यांचे प्रेम संबंध जुळून आले. मात्र काही दिवसांपासून काही कारणाने दोघात दुरावा निर्माण व्हायला लागला. मात्र घटनेच्या दिवशी दोघेही कारमध्ये मध्यप्रदेशच्या दिशेने जाणाऱ्या हायवेने निघाले. त्यावेळी दोघांनी एका धाब्यावर जेवण करून मद्य प्राशन केले. त्यानंतर गाडीतच दोघांमध्ये वाद झाली. या वादातून त्याने तिची हत्या केली.

प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून
author img

By

Published : Jul 15, 2019, 2:56 PM IST

Updated : Jul 15, 2019, 5:38 PM IST

नागपूर - जिल्ह्यातील केलवादजवळ दोन दिवसांपूर्वी एका युवतीचा मृतदेह मिळाला होता. या प्रकरणाचा ग्रामीण पोलिसांनी छडा लावला आहे. मृत तरुणीचे नाव खुशी परिहार असे असून तिच्या प्रियकरानेच तिचा खून केला असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. आरोपीचे नाव अश्रफ शेख असे असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. खुशी 19 वर्षांची होती तर अश्रफ 21 वर्षाचा आहे.

प्रियकरानेच केला 'त्या' मॉडेलचा खून

खुशी परिहार ही तरुणी मॉडेलिंग क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा मनाशी बाळगून प्रयत्न करत होती. त्यामुळे तिचे आईवडिलांशी पटत नव्हते. दरम्यान, ती काही काळ मावशीकडे राहायला होती. तेथे तिची ओळख अश्रफ शेख नावाच्या युवकसोबत झाली. त्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध जुळून आले. मात्र, काही दिवसांपासून काही कारणाने दोघात दुरावा निर्माण व्हायला लागला. मात्र, घटनेच्या दिवशी दोघेही कारमध्ये मध्यप्रदेशच्या दिशेने जाणाऱ्या हायवेने निघाले. त्यावेळी दोघांनी एका धाब्यावर जेवण केरून मद्यप्राशन केले. त्यानंतर गाडीतच दोघांमध्ये वाद झाली. या वादातूनच त्याने तिची हत्या केली.

त्यानंतर आश्रफने तिचा मृतदेह रोडच्या शेजारी झाडीझुडपात फेकून दिला. पोलिसांना जेव्हा खुशीचा मृतदेह आढळून आला तेव्हा तो छिन्नविच्छिन्न अवस्थेत होता. त्यामुळे तिची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, पोलिसांनी सोशल मीडियाचा आधार घेत फेसबुकच्या माध्यमातून तिची ओळख पठविली. तिच्या पायात असलेल्या बुटावरून तिची ओळख पटली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, आरोपी हा तिचा प्रियकर अश्रफच असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अश्रफने तिच्यावर पैसे उधळले. मात्र, आता ती त्याच्याकडे कानाडोळा करत असल्याने तो नाराज होता, याच कारणाने त्याने तिची हत्या केली.

Intro:नागपूर जिल्यातील केलवाद जवळ दोन दिवसांपूर्वी एका युवतींचा मृतदेह मिळाला होता... या प्रकरणाचा ग्रामीण पोलिसांनी छडा लावला आहे,मृतक तरुणीचे नाव खुशी परिहार असे असून तिचा मारेकरी हा तिचा प्रियकरच असल्याचं पोलीस तपासात पुढे आल आहे...आरोपीचे नाव अश्रफ शेख असे असून पोलिसांनी त्याला अटक केली...खुशी 19 वर्षाची होती तर अश्रफ 21 वर्षाचा होता
Body:खुशी परिहार ही तरुणी प्रचंड हायफाय विचारसरणीची आणि मॉडेलिंग च्या क्षेत्रात भविष्य घडण्याची इच्छा मनाशी बाळगून प्रयत्न करत होती... खुशीच्या हाय फाय राहायला आवडायचं त्यामुळे तीच घरी आई वडिलांशी सुद्धा पटत नव्हतं ती काही काळ मावशी कडे राहायची...तिचा जास्तीत जास्त वेळ बाहेर जायचा . तिची ओळख अश्रफ शेख नावाच्या युवकसोबत झाली , त्यांचे प्रेम संबंध जुळून आले . मात्र काही दिवसांपासून काही कारणाने दोघात दुरावा निर्माण व्हायला लागला ,मात्र घटनेच्या दिवशी दोघंही कार मध्ये बसून मध्य प्रदेश च्या दिशेने जाणाऱ्या हाय वे वर निघाले दोघांनी धाब्यावर जेवण केलं मद्य सुद्धा प्राशन केलं गाडीतच दोघात वाद आणि मारामारी सुद्धा झाली,त्यात खुशी चा मृत्यू झाला आश्रफने तिचा मृतदेह रोड शेजारी झाडी झुडपात फेकून दिला....पोलिसांना जेव्हा खुशीचा मृतदेह आढळून आला होता तेव्हा तो इतका छिन्न विच्छिन्न होता की तिची ओळख पटविण्याचं आव्हान पोलिसांनी समोर होत मात्र पोलिसांनी सोशल मीडिया चा सहारा घेतला आणि फेसबुक च्या माध्यमातून तिची ओळख पाठविली तिच्या पायात असलेल्या बुटा वरून तिची ओळख पटली , पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आणि तिचा प्रियकर अश्रफ ला ताब्यात घेतलं असता प्रकरणाचा उलघड झाला . अश्रफ ने तिच्यावर खूप पैसे उधळले मात्र आता ती त्याच्या कडे कानाडोळा करत असल्याने तो नाराज होता आणि त्याने तिची हत्या केली . पोलिसांनी प्रियकराला अटक केली....

बाईट - संजय जोगदंड - डी वाय एस पी ग्रामीण पोलीस नागपूर

Conclusion:
Last Updated : Jul 15, 2019, 5:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.