ETV Bharat / state

नागपुरात दूषित पाणी आणि उष्णतेमुळे गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या ४०० वर - विदर्भा

भीषण पाणी टंचाईमुळे दूषित पाण्याचा वापर वाढल्यास येत्या १-२ महिन्यात रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. पाणी टंचाईमुळे पाण्याच्या शुद्धतेकडे विशेष लक्ष दिले जात नाही. उष्णतेपासून संरक्षणासाठी शीतपेय आणि बर्फांच्या गोळ्यांमधून सहज खाल्ला जाणारा बर्फ आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.

नागपुरात दूषित पाणी आणि उष्णतेमुळे गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या ४०० वर
author img

By

Published : May 8, 2019, 4:37 PM IST

नागपूर - विदर्भात तापमानात वाढ होत असताना उष्माघाताबरोबर आता गॅस्ट्रोनेदेखील डोके वर काढले आहे. उन्हामुळे गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या ४०० वर पोहचली असून संपूर्ण विभागात नागपुरात रुग्णांची संख्या अधीक आहे. महानगरपालिकेच्या आयसोलेशन विभागाबरोबरच शासकीय वैद्यकीय रुग्णालय तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ५० ते ६० टक्के रुग्ण रोज उपचारासाठी येत आहेत.

डॉ एस. के. जयस्वाल, विभागीय आरोग्य सेवा उपसंचालक

भीषण पाणी टंचाईमुळे दूषित पाण्याचा वापर वाढल्यास येत्या १-२ महिन्यात रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. पाणी टंचाईमुळे पाण्याच्या शुद्धतेकडे विशेष लक्ष दिले जात नाही. उष्णतेपासून संरक्षणासाठी शीतपेय आणि बर्फांच्या गोळ्यांमधून सहज खाल्ला जाणारा बर्फ आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. दूषित पाण्यापासून पसरणाऱ्या आजारांचा फैलाव वाढत आहे. यात गॅस्ट्रोची संख्या जास्ती असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Intro:विदर्भात तापमाची वाढ होत असताना उष्माघाता बरोबर आता गॅस्ट्रो नि देखील डोकं वर काढले आहे. गॅस्ट्रो च्या रुग्णांची संख्या ४०० वर पोहचली असून. संपूर्ण विभागात नागपुरच्याच रुग्णांची संख्या अधीक आहे. महानगर पालिकेच्या आयसोलेशन विभागा बरोबरच शासकीय वैद्यकीय रुग्णालय तसंच इंदिरागांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ५० ते ६०% रुग्ण रोज उपचारा करीता येत आहेत.

Body: भीषण पाणी टंचाईमूळे दूषित पाण्याचा वापर वाढल्यास. येत्या १-२ महिन्यात रुग्णाचा संख्येत दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे पाणी टंचाई मुळे द पाण्याच्या शुद्धतेकडे विशेष लक्ष दिले जात नाही उष्णते पासून सौरक्षना साठी शीतपेय आणि आईस गोला मधून सहज खाल्ला जाणार बर्फ आरोग्या साठी धोकादायक ठरते आहे. दूषित पाण्यापासून पसरणाऱ्या आजारांचा फैलाव वाढतो यात गॅस्ट्रो ची संख्या जास्ती आहे बाईट-: डॉ एस. के. जयस्वाल, विभागीय आरोग्य सेवा उपसंचालक

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.