ETV Bharat / state

Katol To Nagpur Road : गडकरींनी मानले माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे आभार

काटोल ते नागपूर रस्ता बांधकामाच्या मंजुरीसाठी अनेक अडचणी आल्या. ते काम होण्याची शक्यताच नव्हतीच. मात्र, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महत्वाची मदत केली. (Katol To Nagpur Nitin Gadkari) त्यानंतर हे काम झाले. त्यामुळे मी देशमुख यांचे (Bhumi Pujan of Katol to Nagpur road) आभार मानते अशी भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. ते आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.

आयोजीत कार्यक्रमात बोलताना गडकरी
आयोजीत कार्यक्रमात बोलताना गडकरी
author img

By

Published : Jan 3, 2022, 7:14 AM IST

Updated : Jan 3, 2022, 7:21 AM IST

(नागपूर) काटोल - काटोल ते नागपूर रस्ता बांधकामाच्या मंजुरीसाठी अनेक अडचणी आल्या. ते काम होण्याची शक्यताच नव्हतीच. मात्र, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महत्वाची मदत केली. त्यानंतर हे काम झाले. Katol To Nagpur On Nitin Gadkari त्यामुळे मी देशमुख यांचे आभार मानते अशी भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. (Bhumi Pujan of Katol to Nagpur road) काटोल नागपूर येथील चौपदरी रस्त्यासह विविध बांधकामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते काटोल येथे रविवार पार पडले. त्यावेळी आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.

आयोजीत कार्यक्रमात बोलताना गडकरी

गडकरी यांनी वन विभागाला सुणावले

वन विभागाने तर चक्क हा रस्ता वाघांचा येणा जाण्याच्या रस्ता असल्याचे म्हटले. गेल्या 60-65 वर्षांत येथे टायगर आला नाही. आता तुम्ही कुठुन आणला हा टायगर असही गडकरी यांनी वन विभागाला सुणावले आहे. (Bhumi Pujan of Katol to Nagpur road) दरम्यान, या कामात क्लिअरन्स मिळवून देण्यासाठी जी अडचण निर्माण झाली होती ती दुर करण्यासाठी देशमुख यांची मोलाची मदत झाल्याचा उल्लेख गडकरी यांनी केला आहे.

हेही वाचा - Bike Truck Accident : पुण्यात वडगाव पुलावर भीषण अपघात, दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू

Last Updated : Jan 3, 2022, 7:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.