ETV Bharat / state

पहिले राष्ट्रीय ओबीसी महिला संमेलन नागपुरात संपन्न - पहिले राष्ट्रीय ओबीसी महिला संमेलन नागपुरात

पहिले राष्ट्रीय ओबीसी महिला संमेलन नागपुरात संपन्न झाले. ओबीसी महिलांना हक्काचं व वैचारिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने या २ दिवसीय ओबीसी महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

Nagpur
पहिले राष्ट्रीय ओबीसी महिला संमेलन नागपुरात संपन्न
author img

By

Published : Dec 26, 2019, 8:11 PM IST

नागपूर - पहिले राष्ट्रीय ओबीसी महिला संमेलन नागपुरात संपन्न झाले. ओबीसी महिलांना हक्काचं व वैचारिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने या २ दिवसीय ओबीसी महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. नागपुरात आयोजित या पहिल्या ओबीसी महिला साहित्य संमेलनाला महिला साहित्यिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

राज्यात अनेक ठिकाणी अनेक प्रकारची साहित्य संमेलने होत असतात. आता यात ओबीसी महिला साहित्य संमेलनाची भर पडली आहे. महिलांजवळ लेखणी, अभिव्यक्ती आणि समज आहे. या तीनही गोष्टी एकत्र झाल्या तर उद्याचा समज घडू शकेल. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून व्यासपीठावर महिलांचा नवा-कोरा आवाज ऐकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ओबीसी महिला साहित्यिकांच्या माध्यमातून शेती, शेतकऱ्यांचे दुःख व शेतीमधील महिलांचे दुःख समोर येण्यास मदत होईल, असेही उपस्थित साहित्यिकांनी यावेळी सांगितले.

पहिले राष्ट्रीय ओबीसी महिला संमेलन नागपुरात संपन्न

इतर समाजातील महिला साहित्यिकांच्या तुलनेत ओबीसी समाजातील महिला या साहित्य क्षेत्रात वर्षनुवर्षे मागेच राहिल्या आहेत. किंबहुना त्यांना हवे असलेले हक्काचे व्यासपीठ कधीही मिळू शकले नाही. या ओबीसी महिलांना वैचारिक व्यासपीठ मिळावे म्हणून नागपुरात दोन दिवसीय ओबीसी महिला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

लिखाण करून महिलांनी समाजातील वास्तव समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. एक महिला शिकली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होतं असे महात्मा फुले यांनी म्हटलं होतं. त्यामुळे समाजाचे विचार परिवर्तन करायचं असेल तर महिला लिहित्या झाल्या पाहिजेत. अशा प्रकारचे व्यासपीठ मिळाले तर ओबीसी महिलांची प्रगती होईल. जुने विचार सोडून महिलांना बाहेर कसं काढता येईल हा देखील यामाध्यमातून प्रयत्न केला जात आहे.

Intro:पहिले राष्ट्रीय ओबीसी महिला संमेलन नागपुरात संपन्न झाले... ओबीसी महिलांना हक्काचं व वैचारिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने या २ दिवसीय ओबीसी महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आलं होतं... नागपुरात आयोजित या पहिल्या ओबीसी महिला साहित्य संमेलनाला महिला साहित्यिकांकडून देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. Body:राज्यात अनेक ठिकाणी अनेक प्रकारची साहित्य संमेलने होत असतात... आता यात ओबीसी महिला साहित्य संमेलनाची भर पडली आहे... महिलांजवळ लेखणी,अभिव्यक्ती आणि समज आहे... या तीनही गोष्टी एकत्र झाल्या तर उद्याचा समज घडू शकेल... या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून व्यासपीठावर महिलांचा नवा-कोरा आवाज ऐकण्याची संधी उपलब्ध झाली आहे... ओबीसी महिला साहित्यिकांच्या माध्यमातून शेती,शेतकऱ्यांचे दुःख व शेती मधील महिलांचे दुःख समोर येण्यास मदत होईल असेही उपस्थित साहित्यिकांनी यावेळी सांगितले...इतर समाजातील महिला साहित्यिकांच्या तुलनेत ओबीसी समाजातील महिला या साहित्य क्षेत्रात वर्षनुवर्षे मागेच राहिल्या आहेत, किंबहुना त्यांना हवे असलेले हक्काचे व्यासपीठ कधीही मिळू शकलेच नाही..... या ओबीसी महिलांना वैचारिक व्यासपीठ मिळावे म्हणून नागपुरात दोन दिवसीय ओबीसी महिला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले... महिला साहित्यिकांचे लिखाणाची क्षेत्र खुलले पाहिजे, समाजातील वास्तव समोर आणण्याचा प्रयत्न देखील यामाध्यमातून करण्यात आला... एक महिला शिकली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होत असं महात्मा फुले यांनी म्हटलं होत... त्यामुळे समाजाचे विचार परिवर्तन करायचं असेल तर महिला लिहित्या झाल्या पाहिजे... अशा प्रकारचे व्यासपीठ मिळाले तर ओबीसी महिलांची प्रगती होईल... जुने विचार सोडून महिलांना बाहेर कसं काढता येईल हा देखील यामाध्यमातून प्रयत्न केला जात आहे....

बाईट -- डॉ शरयू तायवाडे (कार्याध्यक्षा,ओबीसी महिला महासंघ) 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.