ETV Bharat / state

जिल्हाधिकाऱ्यांना परतीच्या पावसाचे नुकसान दाखवायला गेलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Vidarbha Andolan Samiti News Nagpur

नष्ट झालेली पिके घेऊन शेतकरी आणि विदर्भवादी कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला जात होते. मात्र, पोलिसांनी त्यांना वाटेतच अडवले. यावेळी शेतकरी आणि विदर्भवादी कार्यकर्त्यांनी सोबत आणलेला खराब माल रस्त्यावर टाकून जोरदार घोषणाबाजी केली.

शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
author img

By

Published : Nov 6, 2019, 5:19 PM IST

नागपूर - परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नष्ट झालेली पिके घेऊन शेतकरी आणि विदर्भवादी कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला जात होते. मात्र, पोलिसांनी त्यांना वाटेतच अडवले. यावेळी शेतकरी आणि विदर्भवादी कार्यकर्त्यांनी सोबत आणलेला खराब माल रस्त्यावर टाकून जोरदार घोषणाबाजी केली.

पावसाचे नुकसान दाखवायला गेलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

विदर्भ आंदोलन समितीच्या पुढाकाराने शहराच्या आकाशवाणी चौकातून शेतकरी, विदर्भवादी नेते व कार्यकर्ते हातात वाया गेलेले कापसाचे पीक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात होते. मात्र, पोलिसांकडून शेतकऱ्यांना वाटेतच अडविण्यात आले. शेतकरी आंदोलन करत होते. मात्र, त्यांच्याकडे आंदोलनाची परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांना व कार्यकर्त्यांना थांबविले. मात्र शेतकरी व कार्यकर्ते दोघेही ऐकत नसल्याने पोलिसांनी त्यांच्यापैकी अनेकांना ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर वाद अधिकच वाढला. यावेळी विदर्भवादी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. या दरम्यान, शेतकरी आणि विदर्भवादी कार्यकर्त्यांनी सोबत आणलेला खराब माल रस्त्यावर टाकला आणि जोरदार घोषणाबाजी केली.

हेही वाचा- सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवतांची भेट

Intro:अवकाळी पावसामुळे नष्ट झालेली पिकं घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला जाणाऱ्या शेतकरी आणि विदर्भवादी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे...परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी वर्गात निराशेचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे...शेतकऱ्यांची दैना शाशनाला कळावी या करिता विदर्भ आंदोलन समितीच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शेतकरी जात असताना त्यांना वाटेतच अडवण्यात आले
Body:नागपूरच्या आकाशवाणी चौकातून विदर्भवादी नेते आणि शेतकरी हातात वाया गेलेलं कापसाचे पीक घेऊन हे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात होते.. मात्र या शेतकऱ्यांना अडविण्यात आले हे शेतकरी आंदोलन करत होते मात्र यांच्या कडे आंदोलनाची परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना थांबविले.. कार्यकर्ते ऐकत नसल्यामुळे पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस स्टेशन ला नेले. आणि वाद वाढायला लागला . यावेळी विदर्भावादी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की ही झाली.. मात्र या शेतकरी आणि विदर्भवादी कार्यकर्त्यांनी सोबत आणलेला खराब माल रस्त्यावर टाकला आणि जोरदार घोषणाबाजी केलीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.