ETV Bharat / state

अतिरिक्त अर्थसंकल्पाचा फारसा फायदा नाही - श्रीनिवास खांदेवाले - आगामी निवडणूक

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पाकडून फारशा अपेक्षा करता येणार नाहीत. कारण, पुढे असलेला पावसाळा त्यामुळे आर्थिक विकास दर मंदावणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू होणारी आचारसंहिता आणि निवडणुकीच्या तयारीत अधिकारी वर्ग गुंतणार आहे. त्यामुळे या अतिरिक्त अर्थसंकल्पाची अंमलबजावणी कशी होणार हा प्रश्न आहे.

जेष्ठ अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले
author img

By

Published : Jun 18, 2019, 9:49 PM IST

नागपूर - राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. सोबतच धनगर समाजाला दिलासा देणारा होता. मात्र, हे अतिरिक्त बजेट असल्याने याचा फारसा फायदा होईल असे वाटत नसल्याचे मत, जेष्ठ अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी व्यक्त केले आहे.

अतिरिक्त अर्थसंकल्पाचा फारसा फायदा नाही - श्रीनिवास खांदेवाले
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पाकडून फारशा अपेक्षा करता येणार नाहीत. कारण, पुढे असलेला पावसाळा त्यामुळे आर्थिक विकास दर मंदावणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू होणारी आचारसंहिता आणि निवडणुकीच्या तयारीत अधिकारी वर्ग गुंतणार आहे. त्यामुळे या अतिरिक्त अर्थसंकल्पाची अंमलबजावणी कशी होणार हा प्रश्न आहे.
senior economist shrinivas khandevale
जेष्ठ अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले

काही तरतुदी अल्प मुदतीच्या असतात तर काही लांब मग त्या तरतुदी कशा राबविल्या जाणार हे सुद्धा महत्त्वाचे आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात प्रत्येक घटकाला खुश करण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र, याचा फारसा फायदा होईल, असे वाटत नसल्याचे मत अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Intro:राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेलं बजेट हे शेतकऱ्यांनाच्या दृष्टीने महत्वाचं होत सोबतच धनगर समाजाला दिलासा देणारं होत मात्र हे अतिरिक्त बजेट असल्याने याचा फारसा फायदा होईल असं वाटत नसल्याचे मत जेष्ठ अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी व्यक्त केले आहे Body:अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेला अतिरिक्त अर्थसंकल्पाकडून फारश्या अपेक्षा करता येत नाहीत कारण पुढे असलेला पावसाळा त्यामुळे आर्थिक विकास दर मंदावणार आहे आणि आगामी निवडणीकच्या पार्श्वभूमीवर लागू होणारी आचारसंहिता आणि निवडणुकीच्या तयारीत अधिकारी वर्ग गुंतानार आहे त्यामुळे या अतिरिक्त अर्थसंकल्पाची अंमलबजावणी अशी होणार हा प्रश्न आहे . काही तरतुदी अल्प मुदतीच्या असतात तर काही लांब मग त्या तरतुदी कश्या राबविल्या जाणार हे सुद्धा महत्वाचं आहे . निवडणुका डोळ्या समोर ठेऊन यात प्रत्येकच घटकाला खुश करण्याचा प्रयत्न झाला मात्र याचा फारसा फायदा होईल असं वाटत नसल्याचं मत अर्थतज्ज्ञ व्यक्त करतात

बाईट - श्रीनिवास खांदेवाले - अर्थतज्ज्ञConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.