नागपूर - येथे ईडीची बुधवारी संध्याकाळी तीन ठिकाणी चौकशी केली. यामध्ये दोन सीए आणि एका कोळसा व्यापाऱ्याच्या कार्यालय व घरी चौकशी केली आहे. ही चौकशी ते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संपर्कात असल्यामुळे झाल्याची माहिती आहे. ही चौकशी का झाली हे अजून स्पष्ट झालेले नाही. मुंबईच्या ईडीच्या टीमने ही कारवाई केली आहे. नागपूर ईडीच्या टीमला याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नव्हती.
नागपूरात दोन सीए आणि एका कोळसा व्यापाऱ्याच्या कार्यालयावर ईडीची कारवाई - नागपूर येथे ईडीने केली तीन ठिकाणी चौकशी
नागपूर येथे ईडीने बुधवारी संध्याकाळी तीन ठिकाणी चौकशी केली. यामध्ये दोन सीए आणि एका कोळसा व्यापाऱ्याच्या कार्यालय व घरी चौकशी केली आहे. ही चौकशी ते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संपर्कात असल्यामुळे झाल्याची प्राथमिक माहिती सुत्रांनी दिली आहे. ही चौकशी का झाली हे अजून स्पष्ट झालेले नाही. मुंबईच्या ईडीच्या टीमने ही कारवाई केली आहे.

नागपूरात दोन सीए आणि एका कोळसा व्यापाऱ्याच्या कार्यालयात ईडीची कारवाई