ETV Bharat / state

नागपुरात तब्बल २९ शाळेत डेंग्यूच्या अळ्या; ५ हजार विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात - ५ हजार विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

एका शाळेत २५० विद्यार्थी शिकतात, तर २९ शाळेत पाच हजारच्या आसपास विद्यार्थी शिकतात. डेंग्यूच्या अळ्या असलेल्या या शाळांमध्ये रोज हजारो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातला जातो.

नागपूरात तब्बल २९ शाळेत डेंग्यूच्या अळ्या
author img

By

Published : Sep 20, 2019, 7:08 PM IST

नागपूर - शहरात एक-दोन नव्हे तर तब्बल २९ शाळेत डेंग्यूच्या अळ्या आळून आल्या आहेत. शाळेच्या छतावर साचलेल्या पाण्यात हजोच्या संख्येने डेंग्यूच्या अळ्या आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

नागपूरात तब्बल २९ शाळेत डेंग्यूच्या अळ्या

हेही वाचा- खड्ड्यांमुळे नागपूरकरांची दमछाक, न्यायालयाने महापालिकेला फटकारले

एका शाळेत २५० विद्यार्थी शिकतात तर २९ शाळेत पाच हजारच्या आसपास विद्यार्थी शिकतात. डेंग्यूच्या अळ्या असलेल्या या शाळांमध्ये रोज हजारो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातला जातो. नागपूर महानगरपालीकेने या सर्व शाळांना नोटीस बजावलीय. नागपूर शहरात यावर्षी ६९ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. यात सर्वाधिक लहान मुले आणि १५ वर्षाखालील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शाळांमधील डेंग्यूच्या अळ्यांमुळे मुलांच्या आरोग्याला धोका असून पालकांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झाल आहे.

Intro:नागपूर शहरातील तब्बल २९ शाळेत डेंग्यूच्या अळ्या; ५ हजार विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

शहरात एक - दोन नव्हे तर तब्बल २९ शाळेत डेंग्यूच्या अळ्या आळून आल्या आहेत .शाळेच्या छतावर साचलेल्या पाण्यात हजोच्या संख्येनं डेंग्यूच्या अळ्या आहेत.
नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत हे धक्कादायक वास्तव पुढे आलंय.
एका शाळेत २५० विद्यार्थी शिकतात तर २९ शाळेत पाच हजारच्या आसपास विद्यार्थी शिकतात. डेंग्यूच्या अळ्या असलेल्या या शाळांमध्ये रोज हजारो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातला जातोय. Body:नागपूर महानगरपालीकेनं या सर्व शाळांना नोटीस बजावलीय. नागपूर शहरात यावर्षी ६९ डेंग्यूचे रुग्ण आढळून आलेय. यात सर्वाधिक लहान मुलं आणि १५ वर्षाआतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शाळांमधील डेंग्यूच्या अळ्यांमुळे मुलांच्या आरोग्याला धोका असून पालकांमध्येही भितीचं वातावरण निर्माण झालंय.

बाईट -
१) डाॅ. सुनील कांबळे, आरोग्य अधिकारी, मनपा नागपूर
२) संतोष विश्वकर्मा, मुख्याध्यापक, राम मनोहर लोहिया शाळा, नागपूर Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.