ETV Bharat / state

माजी मंत्री नितीन राऊतांच्या उमेदवारीला काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध; कॉग्रेसमधील गटबाजी पुन्हा उघड - congress party workers appose

लोकसभा निवडणुकीतदेखील काँग्रेसला गटबाजीचा मोठा फटका बसला होता. विधानसभा निवडणूकीतही काँग्रेसमधील उघड गटबाजी पाहायला मिळत आहे.

माजी मंत्री नितीन राऊतांच्या उमेदवारीला काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध; कॉग्रेसमधील गटबाजी पुन्हा उघड
author img

By

Published : Sep 20, 2019, 5:42 PM IST

नागपूर - उत्तर नागपूरमधून माजी मंत्री नितीन राऊतांच्या उमेदवारीला काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिव्र विरोध केला आहे. राऊतांना उमेदवारी न देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील गटबाजी उफाळून आली आहे.

हे ही वाचा - तुमसर विधानसभा आढावा - पक्षातील मतभेदाचा भाजपला बसू शकतो फटका?

लोकसभा निवडणुकीतदेखील काँग्रेसला गटबाजीचा मोठा फटका बसला होता. विधानसभेत देखील काँग्रेसमधील गटबाजी पहायला मिळत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट दिल्लीत जाऊन नितीन राऊत यांना उमेदवारी देऊ नका अशी मागणी केली आहे. काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा यांना हे निवेदन देण्यात आले. २०१४ ला भाजपने उत्तर नागपूरची जागा जिंकली होती. आतादेखील भाजपने विद्यमान आमदार डॉ. मिलिंद माने यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.

हे ही वाचा -अशोक चव्हाणांना विरोधक पकडणार कोंडीत...भोकरमधील भाजपच्या हालचाली वाढल्या

Intro:नागपूर

माजी मंत्री नितीन राऊत ना उमेदवारी देऊ नका कार्यकर्त्यांची मागणी; कॉग्रेस ची गटबाजी पुन्हा उघड

येत्या विधानसभा निवडणुकी आधी जागा वाटपा साठी काँग्रेस कार्यकर्त्यांन मध्ये अनेक मतभेद पुढे येत आहेत. माजी मंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात पक्षातील विरोधक चांगलेच सरसावले आहेत. नितीन राऊत यांना उत्तर नागपूरातून उमेदवारी देवू नका अशी मागणी उत्तर नागपूरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनि केलीय.विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा उघड पणे बाहेर आलीय.Body:विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा उघड पणे बाहेर आलीय.लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेस ला गटबाजीचा मोठा फटका बसला. आणि विधानसभेत देखील काँग्रेस ची गटबाजी बघायला मिळतेय विरोध करणाऱ्या काॅंग्रेस कार्यकर्त्यांची थेट दिल्लीत जाऊन नितीन राऊत ना उमेदवारी देऊ नका अशी तक्रार केली काँग्रेस नेते मोतीलाल मोतीलाल व्होरा यांना हे निवेदन देण्यात आले.२०१४ ला भाजप नि गड जिंकत उत्तर नागपूर काबीज केला होत आणि आता देखील भाजप तर्फ़े डॉ मिलिंद माने यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.