ETV Bharat / state

देशात सर्वसामान्य आणि असामान्य व्यक्तीबाबतच 'असे' घडतंय - उर्मिला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून होणारी चौकशी आणि पी. चिदंबरम यांना झालेली अटक, या सर्वच प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. देशात सर्वसामान्य आणि असामान्य व्यक्तीबाबतच असे घडत असून याविरोधात सर्वसामान्यांनी आवाज उठवायला हवा, असे मत व्यक्त करत काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी सरकारवर टीका केली आहे.

उर्मिला मातोंडकर
author img

By

Published : Aug 22, 2019, 3:46 PM IST

नागपूर - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून होणारी चौकशी आणि पी. चिदंबरम यांना झालेली अटक, या सर्वच प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. देशात सर्वसामान्य आणि असामान्य व्यक्तीबाबतच असे घडत असून याविरोधात सर्वसामान्यांनी आवाज उठवायला हवा, असे मत व्यक्त करत काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी सरकारवर टीका केली आहे. त्या नागपुरातील काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलत होत्या.

राज ठाकरे आणि पी चिदंबरम यांची चौकशी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखे

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या कार्यकाळावर आताचे सरकार सातत्याने टीका करत आहे. यासाठी युवा काँग्रेसतर्फे नाटकाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. स्वातंत्र्यानंतर देशाच्या विकासासाठी काँग्रेसची भूमिका मांडण्यासाठी उर्मिला मातोंडकर नागपुरात दाखल झाल्या आहेत.

Intro:नागपूर

राज ठाकरे आणि पी चिदंबरम यांची चौकशी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखी आहेत-उर्मिला मातोंडकर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ED कडून होणारी चौकशी, आणि पी चिदंबरम यांना झालेली अटक. या सर्वच प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. देशात सर्वसामान्य आणि असामान्य व्यक्तीबाबत असंच घडतंय, याविरोघात सर्वसामान्यांनी आवाज उठवायला हवा’ असं मत व्यक्त करत
काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी सरकारवर टीका केलीय.Body:स्वातंत्र्या नंतर कॉंग्रेस च्या कार्यकाळवर आताची सरकार सातत्याने टीका करतेय. त्या करिता युवा काँग्रेस तर्फे नाटकाच अयोजन करणयात आलंय या मध्ये स्वातंत्र्या नंतर देशाच्या विकासा करिता काँग्रेस ची भूमिका मंडण्यात येणार आहे त्या करिता उर्मिला मातोंडकर नागपुरात दाखल झाल्या

बाईट - उर्मिला मातोंडकर, नेत्या, काँग्रेस
Plz note- बाईट व्हाट्सअप ला टाकलं आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.