ETV Bharat / state

विदर्भाच्या नेत्याची मंत्रिमंडळात वर्णी, 'अशी' आहे नितीन राऊतांची राजकीय कारकीर्द

डॉ. नितीन राऊत  काँग्रेसचा विदर्भातील दलित चेहरा म्हणून ओळखला जातो. ते ५७ वर्षाचे असून त्यांचे शिक्षण एम. ए. पीएचडीपर्यंत झाले आहे. ते उत्तर नागपूर मतदारसंघातून तब्बल ४ वेळा विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले आहेत. ते पहिल्यांदा १९९९ ला निवडून आले होते.

congress leader nitin raut
काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत
author img

By

Published : Nov 29, 2019, 11:18 AM IST

नागपूर - काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांनी गुरुवारी शिवतिर्थावर मंत्रिपदाची शपथ घेतली. आघाडी सरकारच्या काळात देखील त्यांनी रोहयो मंत्री म्हणून काम केले आहे. विदर्भातील नेता म्हणून काँग्रेसने त्यांना संधी दिल्याचे बोलले जात आहे.

congress leader nitin raut sworn in maharashtra cabinet
विदर्भाच्या नेत्याची मंत्रीमंडळात वर्णी

डॉ. नितीन राऊत काँग्रेसचा विदर्भातील दलित चेहरा म्हणून ओळखला जातो. ते ५७ वर्षाचे असून त्यांचे शिक्षण एम. ए. पीएचडी पर्यंत झाले आहे. ते उत्तर नागपूर मतदारसंघातून तब्बल ४ वेळा विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले आहेत. पहिल्यांदा १९९९ ला निवडून आले होते. त्यानंतर २००४ आणि २००९ साली सुद्धा ते निवडून आले. त्यावेळी त्यांनी राज्याचे मंत्री म्हणून देखील काम केले आहे.

मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या डॉ. मिलिंद माने यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर नितीन राऊत यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तसेच ते काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

Intro:काँग्रेसचे जेष्ठ नेते नितीन राऊत यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे...मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सह त्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली...2009 साली झालेल्या विधानसभा निवडणूकित नितीन राऊत विजयी झाल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं होतंBody:नागपूर शहरातून माजी मंत्री नितीन राऊत यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्‍यता वर्तवली जात होती,ती शक्यता खरी ठरली आहे....मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या सह 7 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा शिवाजी पार्क वर पडला...या मध्ये उत्तर नागपुर येथील काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे...नितीन राऊत यांची राजकीय कार्यकिर्द कशी आहे या वर एक दृष्टिक्षेप टाकूया...डॉ नितीन राऊत हे काँग्रेसचा विदर्भातील दलित चेहरा म्हणून ओळखला जातो..ते उत्तर नागपूर मतदारसंघातुन काँग्रेसच्या उमेदवारी वर चौथ्यांदा निवडून आलेले आहेत...ते ५७ वर्षांचे असून त्यांचे शिक्षण एम ए,पीएचडी पर्यंत झाले आहे....नितीन राऊत हे १९९९ साली पहिल्यांदा उत्तर नागपूर मतदारसंघातुन निवडून आले,त्यानंतर २००४ आणि 2009 साली सुद्धा त्यांनी उत्तर नागपूर मतदारसंघातुन विजय मिळवला होता....त्यावेळी त्यांनी राज्याचे मंत्री म्हणून काम केलेले आहे..२०१४ च्या विधानसभा निवडणूकीत भाजपच्या डॉक्टर मिलिंद माने यांनी त्यांचा पराभव केला होता...त्यांनतर नितीन राऊत हे महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष काम करत असताना ते काँग्रेसच्या राष्ट्रीय एससी सेल चे माजी अध्यक्ष सुद्धा राहिले आहेत
Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.