ETV Bharat / state

'भाजपचा नेहमीच नेहरू विरूद्ध सरदार पटेल आणि गांधी विरूद्ध भगतसिंग असा सामना रंगावण्याचा प्रयत्न'

आजचा दिवस (16 डिसेंबर) हा देशातील इतिहासात महत्वाचा आहे. आजच्या दिवशीच दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात भारतीय सैन्याने पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेश या देशाची निर्मिती केली होती. या ऐतिहासिक दिवसाला भारतीय सैन्याचा गौरव करण्याऐवजी भाजपने सभागृहात गोंधळ घातल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे.

ASHOK CHAVAN
अशोक चव्हाण
author img

By

Published : Dec 16, 2019, 3:02 PM IST

Updated : Dec 16, 2019, 3:09 PM IST

नागपूर - आजचा दिवस (16 डिसेंबर) हा देशातील इतिहासात महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशीच दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात भारतीय सैन्याने पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेश या देशाची निर्मिती केली होती. या ऐतिहासिक दिवसाला भारतीय सैन्याचा गौरव करण्याऐवजी भाजपने सभागृहात गोंधळ घातल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. भाजपचा इतिहास बघितला तर, त्यांनी नेहरू विरूद्ध सरदार पटेल आणि गांधी विरूद्ध भगतसिंग असा सामना रंगवण्याचा प्रयत्न केला असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण

हेही वाचा - राहुल गांधी जोपर्यंत माफी मागणार नाही, तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही - देवेंद्र फडणवीस

राहुल गांधी महाराष्ट्राच्या कोणत्याच सभागृहाचे सदस्य नाहीत. विरोधी पक्ष या विषयावर जाणीवपूर्वक बिनबुडाचे आरोप करत असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या वक्तव्याची पार्श्वभूमी समजून घेण्याची गरज आहे. त्याचा उपयोग करून विनाकारण त्यांना वादाच्या भोवऱ्यात अडकवून भाजप राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे. भाजपने नेहमीच वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचा इतिहास बघितला तर त्यांनी नेहरू विरूद्ध सरदार पटेल आणि गांधी विरूद्ध भगतसिंग असा सामना रंगवण्याचा प्रयत्न केला असल्याचे चव्हाण म्हणाले.

Intro:सूचना- बातमीचे व्हिडीओ 3G लाईव्ह 07 वरून अनिल निर्मल यांनी पाठवले आहे

16 डिसेंम्ब देशातील इतिहास महत्वाचा दिवस आहे...आजच्या दिवशीच दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात भारतीय सैन्याने पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांग्लादेश या देशाची निर्मिती केली होती...या ऐतिहासिक दिवसाला भारतिय सैन्याचा गौरव करण्याऐवजी भाजपने सभागृहात गोंधळ घातल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे,त्या करिता त्यांनी भाजपचा
निषेध केला आहे Body:राहुल गांधी महाराष्ट्राच्या कोणत्याच सभागृहाचे सदस्य नाहीत...विरोधी पक्ष या विषयावर जाणीव पूर्वक बिनबुडाचे आरोप करत असल्याचं अशोक चव्हाण म्हणले आहेत..राहुल गांधी यांच्या वक्त्यव्याची पार्श्वभूमीवर समजून घेण्याची गरज आहे,त्याचा उपयोग करून विनाकारण त्यांना वादाच्या भावऱ्यात अडकवून भाजप राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे...भाजपने नेहमीच वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे..भाजपचा इतिहास बघितला तर त्यांनी नेहरू विरुद्ध सरदार पटेल आणि गांधी विरुद्ध भगत सिंग असा सामना रंगावण्याचा प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले आहेत

बाईट- अशोक चव्हाण

Conclusion:null
Last Updated : Dec 16, 2019, 3:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.