ETV Bharat / state

दक्षिण नागपूरमधून काँग्रेसचे गिरीश पांडव यांचा अर्ज दाखल, मानमोडेमुळे डोकेदुखी - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

दक्षिण नागपूर मतदारसंघात मोहन मते विरुद्ध गिरीश पांडव अशी लढत होती. मात्र, आता प्रमोद मानमोडे यांनी देखील अपक्ष अर्ज सादर केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.

दक्षिण नागपूरमधून काँग्रेसचे गिरीश पांडव यांचा अर्ज दाखल
author img

By

Published : Oct 3, 2019, 6:46 PM IST

Updated : Oct 3, 2019, 9:09 PM IST

नागपूर - काँग्रेसकडून गिरीश पांडव यांना दक्षिण नागपूर मतदारसंघातून अनपेक्षितपणे उमेदवारी मिळाली. त्यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, नाराज असलेले प्रमोद मानमोडे यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे गिरीश पांडव यांची डोकेदुखी वाढली आहे.

दक्षिण नागपूरमधून काँग्रेसचे गिरीश पांडव यांचा अर्ज दाखल

काँग्रेस सत्तेत असताना नागपूरमध्ये मिहानसारखा प्रकल्प तयार करण्यात आला. त्यामुळे तरुणांच्या हाताला काम मिळणार होते. मात्र, भाजपने या मिहानची प्रगतीच केली नसल्याचा आरोप गिरीश पांडव यांनी केला. जनतेचे प्रश्न सोडवताना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला. काँग्रेसमध्ये कोणत्याच प्रकारची गटबाजी नसल्याचे देखीव गिरीश पांडव म्हणाले.

Intro:दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत, नाराज उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे...दक्षिण नागपूर मतदारसंघातून काँग्रेस कडून अनपेक्षितपणे उमेदवारी मिलेलेल्या गिरीश पांडव यांनी देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला...यावेळी गिरीश पांडव यांनी भाजपचे उमेदवार मोहन मते यांच्या डान्स बार प्रकरणावर अप्रत्यक्षरित्या टीका केलीBody:काँग्रेस सत्तेत असताना नागपूर मध्ये मिहान सारखा प्रोजेक्ट आला होता,ज्यामुळे तरुणांच्या हाताला काम मिळणार होते मात्र भाजपने या मिहानचा बट्याबोल केल्याचा आरोप गिरीश पांडव यांनी केला आहे...जनतेचे प्रश्न सोडवताना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचा दावा त्यांनी केला केलाय...आजच्या घडीला काँग्रेस मध्ये कोणत्याच प्रकारची गटबाजी नासल्याचे देखीव गिरीश पांडव म्हणाले आहेत...गिरीश पांडव यांना उमेदवारी मिळाल्याने नाराज झालेल्या प्रमोद मानमोडे यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने गिरीश पांडव यांची डोकेदुखी वाढली आहे...दक्षिण नागपूर मतदारसंघात मोहन मते विरुद्ध गिरीश पांडव आणि प्रमोद मानमोडे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे

बाईट- गिरीश पांडव - कॉंग्रेस उमेदवार
बाईट- प्रमोद मानमोडे- अपक्ष उमेदवार
Conclusion:
Last Updated : Oct 3, 2019, 9:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.