ETV Bharat / state

नागपूरकरांनी अनुभवला 'माझी मेट्रो'चा सुखद प्रवास - FADNVIS

नागपूरकरांनी अनुभवला मेट्रोचा सुखद प्रवास... पहिल्या दिवशी मोफत सेवा देऊन माझी मेट्रोचे नागपूर वासियांना अभिवादन... प्रवाशांकडून नागपुरातील पहिलाच मेट्रो प्रवास मोबाईलमध्ये कैद

'माझी मेट्रो'चा सुखद प्रवास
author img

By

Published : Mar 8, 2019, 2:48 PM IST

नागपूर - ज्या दिवसाची नागपूरकर मोठ्या आतुरतेने वाट बघत होते, तो मेट्रो प्रवासाचा दिवस नागपूरकरांनी आज अनुभवला. गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूरच्या 'माझी मेट्रो'चे उद्घाटन झाले. त्यानंतर आज नागपुरकरांना अभिवादन करण्यासाठी मेट्रोचा मोफत प्रवास उपलब्ध करून देण्यात आला होता.

'माझी मेट्रो'चा सुखद प्रवास

संत्रानगरी नागपुरातील रहिवाशांनी आज सकाळी ९ वाजता सीताबर्डी एक्सचेंज या मेट्रो स्टेशनपासून ते खापरी स्टेशनपर्यंत मेट्रोचा प्रवास अनुभवला. माझी मेट्रोचा पहिला दिवस असल्याने यावेळी नागपूरकरांमध्ये प्रंचड उत्साह दिसून आला.

नागपूरकरांनी मोठ्या उत्साहाने माझी मेट्रोचे स्वागत केले. आज सकाळपासूनच नागपूरकर माझी मेट्रोतून प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी सीताबर्डी एक्सचेंज स्टेशनवर दाखल होत आहेत. यावेळी नागपूरकरांमध्ये मोठा जल्लोष दिसून येत आला. सर्वांनी हा अनुभव आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. तर अनेकांनी मेट्रोसोबत सेल्फीही काढल्या.

Intro:ज्या दिवसाची नागपूरकर मोठ्या उत्साहाने वाट बघत होते.तो दिवस नागपूरकरांनी आज अनुभवला.काल विडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर माझी मेट्रोचे उद्घाटन झाले.नागपुरकरांना अभिवादन करण्यासाठी माझी मेट्रोचा मोफत प्रवास आयोजित करण्यात आला होता.

Body:आज सकाळी ९ वाजता सीताबर्डी एक्सचेंज या मेट्रो स्टेशन ते खापरी स्टेशन पर्यंत मेट्रोचा प्रवास अनुभवला.आज नागपूर मेट्रोचा पहिला दिवस असल्याने नागपूरकरांमध्ये खूप खूप उत्साह दिसून आला.

Conclusion:नागपूरकरांनी माझी मेट्रोचे स्वागत केले. सकाळपासूनच नागपूरकर हे सीताबर्डी एक्सचेंज स्टेशनवर मेट्रोचा अनुभवण्यासाठी आले होते.यावेळी नागपूरकरांमध्ये मोठा जल्लोष दिसून येत आहे.सर्वांनी हा अनुभव आपल्या मोबाईल फोनमध्ये कैद केला.अनेकांनी मेट्रोसोबत सेल्फीस काढल्या.आज नागपूर मेट्रोचा पहिला दिवस असल्याने नागपूरकरांमध्ये खूप खूप उत्साह दिसून आला.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.