ETV Bharat / state

चिकन खाणाऱ्यांना भीती नाही पण,काळजी घ्यावी

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात बर्डफ्लूचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर हाय अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात नॉनव्हेज खाणाऱ्यामध्ये भीती अधिक प्रमाणात दिसून येत आहे. तरीही केवळ अफवांवर विश्वास न ठेवता योग्य पद्धतीने काळजी घ्यावी, असे महाराज बागचे प्रभारी अधिकार डॉ सुनील बावसकर यांनी सांगितले.

author img

By

Published : Jan 13, 2021, 2:08 PM IST

चिकन खाणाऱ्यांना भीती नाही पण... काळजी घेण्याची गरज आहेच...

नागपूर - महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात बर्डफ्लूचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर हाय अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात नॉनव्हेज खाणाऱ्यामध्ये भीती अधिक प्रमाणात दिसून येत आहे. तरीही केवळ अफवांवर विश्वास न ठेवता योग्य पद्धतीने काळजी घ्यावी, असे महाराज बागचे प्रभारी अधिकार डॉ सुनील बावसकर यांनी सांगितले.

चिकन खाणाऱ्यांना भीती नाही पण,काळजी घ्यावी
बर्डफ्लू हा पक्षांचा आजार आहे. त्यापासून माणसाला धोका नाही. पण काही राज्यासह महाराष्ट्रच्या जिल्ह्यांमध्ये बर्डफ्लू हा माणसाला सुद्धा धोका संभवतो. सध्या परभणी नंतर मुंबई ठाणे, दापोली या भागात मृत पक्षाच्या तपासणीतून बर्डफफ्ल्यूचा जो स्ट्रेन आढळून आला त्यापासून धोका संभवतो. मृत पक्षांमधून आलेला निरीक्षण अहवालात पुढे आला आहे. यात एच 5 एन 1 हा स्ट्रेन असून पक्षांची विष्ठा, डोळ्यातील स्त्राव किंवा तोंडातील लाळ यामुळे माणसाला संसर्ग होऊ शकतो.पोल्ट्रीत व्यवसाय किंवा पक्षीमित्रांनी काळजी घ्यावीयात एच5 एन1 हा नवीन स्ट्रेन संसर्ग माणसाला होऊ शकत असल्याने पक्ष्यांचा किंवा पोल्ट्री व्यवसायात काम करत असतांना संसर्ग असलेल्या पक्षांची विष्ठा किंवा त्याची देखभाल कर्तमा काळजी घेण्याची गरज आहे. तसेच पक्षी आजारी वाटत असल्यास विशेष काळजी घेण्याची गरज आहे.माणसाला संसर्ग झाल्यासमाणसाला संसर्ग झाल्यास साधारण ताप खोकला, घशात त्रास, उलटी डोकेदुखी, यासारखी लक्षणे संसर्ग झाल्यानंतर साधारण सात ते आठ दिवसात दिसून येतात. यामुळे वेळीच तपासणी करून काळजी घेण्याची गरज आहे. सध्याची परिस्थिती पाहता मृत पक्षी दिसल्यास त्याला हाताळणे टाळावे. संबधित परिसरातील स्थानिक यंत्रणेला माहिती द्यावी.

अफवांवर विश्वास ठेवू नये
शासनाच्या वतीने आवाहन केले जात अफवांवर विश्वास ठेवू नये. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय अडचणीत सापडला आहे. यात नॉनव्हेज खाताना आपण शिजवून खात असल्याने 100 डिग्री तापमानावर शिजल्या नंतर त्यापासून धोका नाही. पण काळजी घेतली पाहिजे असे सांगितले जात आहे. याचा परिणाम म्हणून बाजारात चिकन खाणाऱ्याची संख्या घटली असून मागणीतही घट झाली आहे.

हेही वाचा - राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याच्या जावयाची एनसीबी चौकशी, किरीट सोमैयांचे ट्विट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.