ETV Bharat / state

नागपूर महानगरपालिकेत तोडफोडप्रकरणी बंटी शेळकेवर गुन्ह दाखल

author img

By

Published : Nov 21, 2019, 2:02 PM IST

तानाजी वणवे हे विरोधी पक्ष नेते आहेत. मात्र, आंदोलन मोर्चांमध्ये त्यांचा सहभाग नसतो, असा आरोप करत त्यांच्या कार्यपद्धती वर प्रश्न निर्माण करण्यात आला होता. त्यामुळे बंटी शेळके यांच्या कार्यकर्त्यांनी १८ नोव्हेंबरला आंदोलन करून तोडफोड केली. या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंटी शेकळे

नागपूर - महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यलयात तोड फोड झाली होती. या प्रकरणी विरोधी पक्ष नेते तानाजी वणवे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि मध्य नागपूरचे नगर सेवक बंटी शेळके विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नागपूर महानगरपालिकेत तोड फोड प्रकरणी बंटी शेकळे वर गुन्ह दाखल

हेही वाचा- भारतीय वायुसेनेला मिळाली तीन 'राफेल' विमाने, वैमानिकांचे प्रशिक्षण सुरू

तानाजी वणवे हे विरोधी पक्ष नेते आहेत. मात्र, आंदोलन मोर्चांमध्ये त्यांचा सहभाग नसतो, असा आरोप करत त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण करण्यात आला होता. त्यामुळे बंटी शेळके यांच्या कार्यकर्त्यांनी १८ नोव्हेंबरला आंदोलन करून तोडफोड केली. याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:नागपूर

महानगरपालिकेत तोड फोड करन्या
विरोधात बंटी शेकळे वर गुन्ह दाखल

महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यलयात तोड फोड प्रकरणी विरोधी पक्ष नेते तानाजी वणवे यांचा तक्रारी वरून सदर पोलिसांनी युवक काँग्रेस चे राष्ट्रीय सचिव आणि मध्य नागपूर चे नगर सेवक बंटी शेळके विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. Body:तानाजी वणवे हे विरोधी पक्ष नेते आहेत मात्र आंदोलन मोर्चान मध्ये त्यांचा सहभाग नसतो असा आरोप करत त्यांच्या कार्यपद्धती वर प्रश्न निर्माण केला कार्यकर्त्यांनी १८ नोव्हेंबर ला आंदोलन करून तोडफोड केली.आणि एक सामान्य कार्यकर्त्यांच्या गळयात हार घालून विरोधी पक्ष नेत्यांची खुर्ची बळकविण्याचा देखील प्रयत्न केला होता.बंटी शेळके यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी तोड फोड केली होती प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय नागपूर शहर काँग्रेस ची गटबाजी ही सर्वपरिचिती आहे
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.