ETV Bharat / state

नागपुरात अतिक्रमण काढताना इमारत कोसळली; जीवितहानी नाही - नागपूर

सीताबर्डी भागातील अनाधिकृत दुकानांवर नागपूर सुधार प्रन्यासतर्फे कारवाई केली जात आहे. या पाडकाम कारवाईदरम्यान, एक इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. यात कुणालाही दुखापत झाली नाही.

अतिक्रमण काढताना
author img

By

Published : Feb 13, 2019, 1:51 PM IST

नागपूर - सीताबर्डी भागातील अनाधिकृत दुकानांवर नागपूर सुधार प्रन्यासतर्फे कारवाई केली जात आहे. या पाडकाम कारवाईदरम्यान, एक इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. यात कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र, इमारत पाडण्यासाठी आणलेल्या पोकलेन मशीनचे नुकसान झाल्याचे समजते.

नागपूर शहरात विकासाची कामे सुरू आहेत. या विकास कामांच्या आड येत असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान, नागपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या सिताबर्डी परिसरात अनेक दुकाने अतिक्रमण करून वसवण्यात आली आहेत. या दुकानांच्या विरोधात नागपूर सुधार प्रन्यासतर्फे गेल्या काही दिवसांपासून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

Intro:नागपूरच्या सीताबर्डी भागातील अनाधिकृत दुकानांवर नागपूर सुधार प्रन्यास तर्फे कारवाई केली जात असताना एक इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याने अतिक्रमण विरोधी पथकाने सुटकेचा निश्वास सोडला

Body:नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरू आहे या विकासकामांच्या आड येत असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे दरम्यान नागपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या सिताबर्डी परिसरात अनेक दुकाने अतिक्रमण करून वसवण्यात आल्या आहेत या दुकानांच्या विरोधात नागपूर सुधार प्रन्यास तर्फे गेल्या काही दिवसांपासून कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे अशीच अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू असताना सीताबर्डी परिसरातील नावाच्या दुकानाची मारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली प्राप्त माहितीनुसार काही दिवसांपासून ही इमारत पाडण्याचे काम सुरू होते त्याचवेळी अतिक्रमण विरोधी पथकाने देखील कारवाई केल्याने ही इमारत अचानक पणे कोसळली सुदैवाने कोणीही जखमी झाले नसले तरी इमारत पाण्याकरिता आणलेल्या पोकलँड मशीनचे नुकसान झाले आहे

महत्त्वाची सुचना या बातमीचा व्हिडिओ आपल्या FTP ऍड्रेस वर खालील नावाने सेंड केलेला आहे कृपया नोंद घ्यावी

R-MH-NAGPUR-12-FEB-ENCROACHMENT-DHANANJAY

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.