ETV Bharat / state

नागपुरात मुख्यमंत्र्याच्या शासकिय निवासस्थानासमोर भाजपाचे आंदोलन

जिल्हातील 5 हजार हेक्टर मधील सोयाबीनचे नुकसान झाले. 2 लाख हेक्टर पेक्षा अधिक कापसाचे नुकसान झाले, संत्रा अवकाळी पावसामुळे बहार आला नाही. नंतर मृग बहार आला नाही. अतिपावसामुळे आंबिया बहार गळाला, धानावर तुडतुडा रोग आला, सोयाबीनवर मोझेंक रोग आला, बोंड अळी कापसावर आली उत्पन्न 2-3 क्विंटलवर आले. सरकारने कोणताही सर्वे केला नाही.

शासकिय निवासस्थानासमोर भाजपाचे आंदोलन
शासकिय निवासस्थानासमोर भाजपाचे आंदोलन
author img

By

Published : Nov 3, 2021, 7:16 AM IST

नागपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपुरातील शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यासमोर भाजपचा तीव्र आंदोलन केले. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी काळी दिवाळी केली म्हणत आंदोलन केले. यावेळी आमदार गिरीश व्यास यांच्या नेतृत्वात आंदोलन केले असून पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत सुटका केली. आमदार गिरीश व्यास आणि नागपूर जिल्ह्यातील इतर भाजप पदाधिकारी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अतिवृष्टीमुळे खराब झालेले सोयाबीन, आणि पावसात भिजल्याने खराब झालेले पराटीचे झाडे घेऊन विरोधात घोषणाबाजी सुरू करताच पोलिसांनी आमदार गिरीश व्यास यांच्यासह सर्व भाजप पदाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.

मुख्यमंत्र्याच्या शासकिय निवासस्थानासमोर भाजपाचे आंदोलन

सोयाबीनचे मोठं नुकसान -

आंदोलन सुरू होताच सरकार शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला पोलिसांच्या दडपशाहीने चिरडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे आणि आमदार गिरीश व्यास यांनी केले. जिल्हातील 5 हजार हेक्टर मधील सोयाबीनचे नुकसान झाले. 2 लाख हेक्टर पेक्षा अधिक कापसाचे नुकसान झाले, संत्रा अवकाळी पावसामुळे बहार आला नाही. नंतर मृग बहार आला नाही. अतिपावसामुळे आंबिया बहार गळाला, धानावर तुडतुडा रोग आला, सोयाबीनवर मोझेंक रोग आला, बोंड अळी कापसावर आली उत्पन्न 2-3 क्विंटलवर आले. सरकारने कोणताही सर्वे केला नाही.

शेतकऱ्यांना पानं पुसण्याची कामं -

थातूर मातुर प्रस्ताव शासनाला पाठवला त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. 2 वर्षा पासून शासनाकडून कुठलीही मदत झाली नाही व नुकसान भरपाई सुध्दा मिळाली नाही, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, येथे महापुरामुळे नुकसान झाले. त्यात 10000 करोड चे नुकसान भरपाईचे पैकेज जाहीर झाले परंतु विदर्भातील शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार शासनाकडून होत आहे. शेतकरी नैराश्यग्रस्त झाला आहे, काय करावे सुचत नाही. दिवाळी कशी करावी, सन वार कसे करावे, पोरा-पोरींचे वय झाले म्हणुन लग्न करायला निघाले तर पैसा नाही, अशा दैनीय परिस्थितीमध्ये शेतकरी हवाल दिल झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.