ETV Bharat / state

नागरिकत्व विधेयकाचा विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज निंदनीय - बाळासाहेब थोरात

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शने करणाऱ्या जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. याच्या निषेधार्थ काँग्रेसने सोमवारी सायंकाळी व्हेरायटी चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणे दिले. यावेळी बाळासाहेब थोरात बोलत होते.

nagpur
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शने
author img

By

Published : Dec 17, 2019, 12:46 PM IST

नागपूर - नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलीसांनी विद्यापीठाच्या परिसरात जाऊन मारहाण केली. याच्या निषेधार्थ काँग्रेसने सोमवारी सायंकाळी प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात व्हेरायटी चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणे दिले.

बाळासाहेब थोरात

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शने करणाऱ्या जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी लाठीमार केला. हा लाठीमार निंदनीय आहे असे बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले.

हेही वाचा - नागपूर हिवाळी अधिवेशन - महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक

नागरिकत्व विधेयक बिल पास करण्यात आले, ही संविधानाची अवहेलना आहे. तसेच मंजूर करण्यात आलेल्या या कायद्याचा विरोध करणाऱ्या विद्यार्थांवर लाठीचार्ज करणे निंदनीय आहे. विरोध करण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना नाही काय? असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला. नागपुरच्या वेरायटी चौकात महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ मोदी सरकार विरोधात ही निदर्शने करण्यात आली. यावेळी माजी मंत्री व काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण देखील उपस्थित होते.

हेही वाचा - 'भाजपचा नेहमीच नेहरू विरूद्ध सरदार पटेल आणि गांधी विरूद्ध भगतसिंग असा सामना रंगावण्याचा प्रयत्न'

Intro:नागपूर

नागरिकत्व विधेयकाचा विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज निंदनीय -बाबासाहेब थोरात

नागरिकत्व विधेयक बिल पास करण्यात आलं ही संविधानाची अव्हेलना आहे.नागरिकत्व विधेयक मंजूर करण्यात आल्यान त्याचा विरोध करणाऱ्या विद्यार्थांवर हा लाठीचार्ज होत आहे हे निंदनीय आहे. Body:विरोध करन्याचा स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना नाही काय स सवाल बाळा साहेब थोरात नि केलाय. नागपुर च्या वेरायटी चौकात महात्मा गांधी च्या पुतळ्या जवळ मोदी सरकार विरोधात ही निदर्शनं करण्यात आली. या वेळी माजी मंत्री काँग्रेस चे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण देखील उपस्थित होते

बाईट- बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशा अध्यक्षConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.