ETV Bharat / state

प्रत्येकाने युरिन साठवल्यास देशाचे चाळीस हजार कोटी वाचतील - नितीन गडकरी

लोक माझ्यावर हसायचे, पण जेव्हा ही कल्पना सत्यात उतरायला लागल्यावर मात्र अनेकांना यावर विश्वासच बसला नव्हता, असे देखील गडकरी म्हणाले. देशात साखर, डाळ, तांदूळ यासारखे धान्य अतिरिक्त असल्याने शेत मालाला भाव मिळत नाही. सरकार कुणाचेही आले तरी परिस्थिती बदलणार नाही,

नितीन गडकरी
author img

By

Published : Mar 10, 2019, 12:02 PM IST

नागपूर - देशातील प्रत्येक नागरिकाने युरिन साठवल्यास त्यापासून युरिया तयार केला जाऊ शकतो, त्यामुळे देशाचे चाळीस हजार कोटी रुपये वाचतील, अशी माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. ते नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

नवनवीन कल्पनासाठी आणि इनोव्हेशनसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा युरिनपासून युरियाची संकल्पना मांडली आहे. ज्यावेळी युरिनपासून युरिया तयार करण्याची संकल्पना मांडली, त्यावेळी लोक माझ्यावर हसायचे, पण जेव्हा ही कल्पना सत्यात उतरायला लागल्यावर मात्र अनेकांना यावर विश्वासच बसला नव्हता, असे देखील गडकरी म्हणाले. देशात साखर, डाळ, तांदूळ यासारखे धान्य अतिरिक्त असल्याने शेत मालाला भाव मिळत नाही. सरकार कुणाचेही आले तरी परिस्थिती बदलणार नाही, शेतकऱ्यांना पर्यायी उत्पादन घेण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

Intro:देशात युरिन पासून युरिया केल्यास देशाचे चार हजार कोटी रुपये वाचतील.....देशातील प्रत्येकाने युरिन साठवली तर त्यापासून युरिया तयार केला जाऊ शकतो अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात दिली

Body:नवनवीन कल्पनांसाठी आणि इनोव्हेशन साठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा युरिन पासून युरियाची संकल्पना मांडली आहे.....ज्यावेळी युरिन पासून युरिया तयार करण्याची संकल्पना मांडली त्यावेळी लोक माझ्यावर हसायचे,पण जेव्हा ही कल्पना सत्यात उतरायला लागल्यावर मात्र अनेकांना यावर विश्वासच बसला नव्हता असे देखील नितीन गडकरी म्हणाले आहेत...देशात साखर,डाळ तांदूळ सारखे धान्य अतिरिक्त असल्याने शेत मालाला भाव मिळत नाही....सरकार कुणाचे ही आले तरी परिस्थीयी बदलणार नाही असे सांगताना नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना पर्यायी उत्पादन घेण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याचा सल्ला दिला

महत्वाची सूचना वरील बातमीचे व्हिडीओ बाईट आपल्या एफटीपी अड्रेसवर सेंड केलेले आहेत कृपया नोंद घ्यावी

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.