ETV Bharat / state

दिल्लीत पुन्हा केजरीवाल सरकार; नागपुरात 'आप' कार्यकर्त्यांचा 500 किलो मिठाई वाटून जल्लोष

author img

By

Published : Feb 11, 2020, 1:29 PM IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला सलग तिसऱ्यांदा दमदार विजय मिळताना दिसत आहे. त्यामुळे नागपूर येथील आपच्या कार्यकर्त्यांनी 500 किलो मिठाई वाटून जल्लोष केला आहे.

delhi election result 2020
दिल्लीत पुन्हा केजरीवाल सरकार; नागपूरमधील 'आप' कार्यकर्त्यांचा 500 किलो मिठाई वाटून जल्लोष

नागपूर - आम आदमी पक्ष पुन्हा एकदा दिल्ली काबीज करणार हे निश्चित झाले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार दिल्लीमध्ये 'आप'चे सरकार येणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागपुरातील आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात जल्लोष केला आहे. यावेळी 'आप'च्या कार्यकर्त्यांनी 500 किलो मिठाई देखील वाटली. 'आप'चा विजय म्हणजे राम राज्याची नांदी असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - #DelhiElections2020Live : आप 56 तर भाजप 14 जागांवर आघाडीवर

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने सलग तिसऱ्यांदा दमदार विजय मिळवला आहे. या निवडणुकीत हिंदूत्व किंवा इतर मुद्द्यांवर विकासाचा मुद्दा भारी पडल्याचे दिसत आहे. दिल्लीकरांनी केजरीवाल यांच्या कामावर विश्वास दाखवला आहे. मात्र, भाजप आणि काँग्रेससाठी हे निकाल धक्कादायक आहेत. अरविंद केजरीवाल यांनी कामाच्या जोरावर पुन्हा सत्ता मिळवली असून ही रामराज्याची नांदी असल्याचा दावा आपचे कार्यकर्ते करत आहेत. कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या दिल्लीला आर्थिक सक्षमता दिल्यामुळेच हा प्रचंड विजय मिळाल्याचा दावा करत आप कार्यकर्त्यांनी नागपुरातील कार्यालयात जोरदार जल्लोष केला आहे.

हेही वाचा - शेतातील २५ क्विंटल तुरी जाळल्या; नांदेडच्या हिंगनीमधील घटना

Intro:आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा दिल्ली काबीज केल्यानंतर नागपुरातील आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात जल्लोष केला,यावेळी 500 किलो मिठाई देखील वाटण्यात आली आहे...हा विजय तर राम राज्याची नांदी असल्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाली आहे

Body:दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने सलग तिसऱ्यांदा दमदार विजय मिळवला आहे... या निवडणुकीत हिंदुत्व किव्हा इतर मुद्यांवर विकासाचा मुद्दा भारी पडला आहे...दिल्लीकरांनी केजरीवाल यांच्यावर कामावर विश्वास दाखवला आहे,भाजप आणि काँग्रेस करिता हे निकाल प्रचंड धक्कादायक आहेत...अरविंद केजरीवाल यांनी कामाच्या जोरावर पुन्हा सत्ता मिळवली असून ही रामराज्याची नांदी असल्याचा दावा आपचे कार्यकर्त्यांनी करायला सुरुवात केली आहे...कर्जाच्या बोझ्या खाली दबलेल्या दिल्लीला आर्थिक सक्षमता दिल्यामुळेच हा प्रचंड विजय मिळाल्याचा दावा करत आप कार्यकर्त्यांनी नागपुरातील कार्यालयात जोरदार जल्लोष केला

WKT+121

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.