ETV Bharat / state

नागपूरमध्ये 29 कोरोनाबाधितांची भर, एकूण रुग्णांची संख्या 747

author img

By

Published : Jun 9, 2020, 3:39 PM IST

नव्याने कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांना प्रशासनाने आधीच क्वारंटाईन केले होते. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये मोमीनपुरा, नाईक तलाव, जरीपटका आणि टाकळी येथील रुग्णांचा समावेश आहे.

Nagpur Corona News
नागपूर कोरोना बातमी

नागपूर - आज मंगळवारी सकाळच्या सत्रात नागपुरात 29 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 747 इतकी झाली आहे, तर आतापर्यंत 471 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

नव्याने कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांना प्रशासनाने आधीच क्वारंटाईन केले होते. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये मोमीनपुरा, नाईक तलाव, जरीपटका आणि टाकळी येथील रुग्णांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे 29 पैकी 21 रुग्ण एकट्या नाईक तलाव आणि बांगलादेश परिसरातील आहेत, तर आतापर्यंत 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.