नागपूर - आज (गुरुवारी) पुन्हा एकदा उपराजधानी नागपुरात कोरोनाबाधित रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. गुरुवारी तब्बल ६० कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूचा हा आकडा या वर्षातील सर्वाधिक आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होऊ लागल्याने कोरोनाबाधित रुग्णांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. गेल्या २४ तासात ३६३० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर २९२८ कोरोनाबाधितांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे.
धक्कादायक..! गुरुवारी कोरोनामुळे नागपुरात ६० रुग्णांचा मृत्यू
मृत्यूचा हा आकडा या वर्षातील सर्वाधिक आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होऊ लागल्याने कोरोनाबाधित रुग्णांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. गेल्या २४ तासात ३६३० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर २९२८ कोरोनाबाधितांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे.