ETV Bharat / state

उपराजधानीत तब्बल २८० कर्जदारांनी बँकांना लावला चुना; जिल्हा प्रशासन करणार कारवाई

शहरातील तब्बल २८० बिल्डर्स आणि व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यांची मालमत्ता जप्त केली जाणार असल्याचे निवासी जिल्हाधिकारी रविंद्र खंजाजी यांनी सांगितले.

कर्जबुडवे
author img

By

Published : Jul 11, 2019, 8:32 PM IST

नागपूर - शहरातील २८० बिल्डर्स आणि व्यावसायिकांनी बँकांचे कर्ज बुडवल्याचे समोर आले आहे. त्यापैकी एका बिल्डरचा बंगला जप्त करण्यात आला असून आता इतर कर्जबुडवे जिल्हा प्रशासनाच्या रडारवर आहेत.

प्रसिद्ध बिल्डर दिपक निलावर यांनी बँकेचे चार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज थकवले आहे. त्यामुळे त्यांचा बंगला जप्त करण्यात आला आहे. याबरोबरच शहरातील तब्बल २८० बिल्डर्स आणि व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यांची मालमत्ता केव्हाही जप्त केली जाऊ शकत असल्याची माहिती निवासी जिल्हाधिकारी रविंद्र खंजाजी यांनी दिली.

नागपुरात बँकांचे कर्ज बुडवणारे मोठे थकाबाकीदार -

  • थकबाकीदार रक्कम कर्ज दिलेली बँक
  1. गंगाधर राव ४४ कोटी बँक ऑफ इंडिया
  2. श्रीधर वैद्य ३४ कोटी कॉसमॉस बँक
  3. नरेंद्र सबनानी ३० कोटी स्टेट बँक ऑफ इंडिया
  4. प्रदिप अग्रवाल १० कोटी देना बँक
  5. कमल कोठारी १० कोटी कॉसमॉस बँक
  6. अप्पास्वामी इन्फ्रा ९ कोटी रेलीगर फिनवेस्ट लि.
  7. संजय कुकरेजा ९ कोटी बँक ऑफ इंडिया
  8. सत्यप्रभा सत्पथी ६ कोटी अलाहाबाद बँक

कर्जाचे सलग तीनपेक्षा जास्त ईएमआय भरले नाहीतर त्यांचे बँक खाते एनपीआय होत असते. त्यानंतर कर्ज देणारी बँक थकाबाकीदारांना ६० दिवसात थकीत रक्कम भरण्यासाठी नोटीस बजावते. या काळात कर्ज न भरल्यास जिल्हा प्रशासनाच्या मदतीने थकाबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू केली जाते.

Intro:नागपूर जिल्हा प्रशासनाच्या रडारवर अनेक मोठे व्यापारी

उपराजधानीत शेकडो कर्जबुडवे अनेक मोठे व्यावसायिक बँकांचे थकबाकीदार

विजय माल्या निरव मोदी अश्या मोठ्या व्यपार्यांनी बँकांना चुना लावलाय अशाच प्रकारे नागपुरातील मोठ्या थकबाकीदारांनी बँकांचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज परतंचं केलं नाहीये. एक दोन नाव्हे तर तब्बल २८० थकबाकीदारांची ही यादी आहे. आणी
थकबाकीदारांची मालमत्ता कधीही जप्त होऊ शकते अशी माहिती निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय. प्रसिद्ध बिल्डर दिपक निलावर यांनी बँकेचं चार कोटीपेक्षा जास्त कर्ज थकवलं नाही म्हणून त्यांचा बंगला जप्त करण्यात आलायBody:अशाच प्रकारे नागपूरातील तब्बल २८० बिल्डर्स आणि व्यावसायिकांनी बँकांचे कोट्यवधी रुपये थकवलेय. त्यामुळे हे थकबाकीदार आता जिल्हा प्रशासनाच्या रडारवर आहेत आणि यांची जिल्हा प्रशासनाकडून कधीही मालमत्ता जप्त होऊ
शकेल

नागपुराती मोठे थकबाकीदार खलील प्रमाणे

थकबाकीदार रक्कम कर्ज दिलेली बँक

गंगाधर राव ४४ कोटी बँक ऑफ इंडिया

श्रीधर वैद्य ३४ कोटी कॉसमॉस बँक

नरेंद्र सबनानी ३० कोटी स्टेब बँक ऑफ इंडिया

प्रदिप अग्रवाल १० कोटी देना बँक
Conclusion:कमल कोठारी १० कोटी कॉसमॉस बँक

अप्पास्वामी इन्फ्रा. ९ कोटी रेलीगर फिनवेस्ट लि.

संजय कुकरेजा ९ कोटी बँक ऑफ इंडिया

सत्यप्रभा सत्पथी ६ कोटी अलाहाबाद बँक

बँक कर्जाचे सलग तीनपेक्षा जास्त ईएमआय भरले नाही, तर ते बँक खातं एनपीए होत असते. त्यानंतर कर्जदेणारी बँक थकबाकीदारांना ६० दिवसांत थकीत रकमेचा भरणा करण्यासाठी नोटीस बजावते. या काळात कर्जाचा भरणा केला नाही, तर जिल्हा प्रशासनाच्या मदतीने थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरु होते. बँकेच्या रडारवर असलेल्या २८० बोल्डर्स वर कधीही कारवाई होऊ शकते

बाईट- रविंद्र खजांजी, निवाशी जिल्हाधिकारी, नागपूर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.