ETV Bharat / state

दानापूर-सिकंदराबाद एक्सप्रेसमधून २६ बालमजुरांची सुटका - दानापूर-सिकंदराबाद एक्सप्रेस

सर्व मुले १२ ते १८ वर्ष वयाच्या आतील आहे. ते बिहार व मध्यप्रदेश राज्यातील विविध भागातील असून त्यांना मजुरीसाठी सिकंदराबाद येथे कामासाठी घेऊन जात असल्याचे बालकांनी चाईल्ड लाईनला सांगितले.

प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Mar 27, 2019, 3:00 PM IST

नागपूर - दानापूर-सिकंदराबाद या एक्सप्रेसमधून ३५ बालमजुरांची सुटका करण्यात आली आहे. नागपूर रेल्वे सुरक्षा बलामार्फत (आरपीएफ) ही कारवाई करण्यात आली.

कारवाई बद्दल माहिती देताना आरपीएपच्या अधिकारी

दानापूर-सिकंदराबाद या एक्सप्रेसमधून बालमजूर नेत असल्याची माहिती आरपीएफला चाईल्ड लाईनद्वारे मिळाली. त्यानुसार आरपीएफ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी सापळा रचला. त्यानंतर चाईल्ड लाईनच्या मदतीने दानापूर-सिकंदराबाद या एक्सप्रेसमधून त्या २६ मुलांची सुटका करण्यात आली. त्यांना नागपूर चाईल्ड लाईनकडे सुपूर्द करण्यात आले.

सर्व मुले १२ ते १८ वर्ष वयाच्या आतील आहे. ते बिहार व मध्यप्रदेश राज्यातील विविध भागातील असून त्यांना मजुरीसाठी सिकंदराबाद येथे कामासाठी घेऊन जात असल्याचे बालकांनी चाईल्ड लाईनला सांगितले. त्यानुसार आरपीएफ पुढील तपास करीत आहे.

Intro:
बालमजूरी ही तशी कायद्याने गुन्हा. तरीही देशात काही भागात अजूनही मोठ्या प्रमाणात बालमजुरी करून घेतल्या जाते. अश्याच एका प्रकरणात नागपूर रेल्वे सुरक्षा बल अर्थात आरपीएफ यांनी एका एक्सप्रेस मधून२६ बालमजूरांची सुटका केली यामुळे आरपीएफ नागपूर चे सर्वत्र कौतुक होत आहे

Body:बुधवारी दानापूर-सिकंदराबाद या एक्सप्रेसने मध्ये काम करण्यासाठी बालमजूर नेत असल्याची बातमी आरपीएफ नागपुरला चाईल्ड लाईनद्वारा मिळाली. प्राप्त झालेला माहिती वरून आरपीएफ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी केलेल्या आयोजित संघाने सापळा रचला. आणि दानापूर-सिकंदराबाद या एक्सप्रेस मधून चाईल्ड लाईन नागपूरच्या मदतीने त्या २६ मुलांची सुटका केली.व त्यांना नागपूर चाईल्ड लाईन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

Conclusion:
हे २६ बालक १२ ते १८ वर्ष आतील आहे. ते बिहार व मध्यप्रदेश राज्यातील विविध भागातील असून त्यांना मजुरी साठी सिकंदराबाद येथे कामासाठी घेऊन जात असल्याचे बालकांनी चाईल्ड लाईन यांना सांगितले. त्यानुसारच पुढील तपास आरपीएफ नागपूर ने सुरू केला आहे.

(कृपया नोंद घ्यावी..आरपीएफ नागपूर सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांचा byte रिपोर्टर अँप ने पाठवीत आहे त्याचा slug खाली नमूद केला आहे.
R_MH_Nagpur_March27_RFP_Nagpur_RescueChild_Byte_Sarang)
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.