ETV Bharat / state

सूर्य कोपला.! नागपुरात उष्माघाताचे आठवड्यात २५ बळी, तर गेल्या २४ तासात ५ जण दगावले

author img

By

Published : May 31, 2019, 6:43 PM IST

उपराजधानीत सूर्य आग ओकत असून गेल्या आठवडाभरात शहरातील विविध ठिकाणी उष्माघाताच्या बळींची संख्या २५ वर पोहोचली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर - उपराजधानीत सूर्य आग ओकत असून गेल्या आठवडाभरात शहरातील विविध ठिकाणी उष्माघाताच्या बळींची संख्या २५ वर पोहोचली आहे. तसेच मागील २४ तासात विविध ठिकाणी ५ लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. विदर्भातील तापमानानने उच्चांक गाठला असून लोकांचे घराबाहेर पडणेही मुश्किल होऊन बसले आहे.

उपराजधानीत तापमान वाढले

गिट्टीखदान पोलीस ठाण्याअंतर्गत ४० वर्षीय सुब्रमण्यम नायडू तर इमामवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत ४० ते ४५ वयोगटातील अनोळखी व्यक्तींचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. गणेशपेठ, अजनी आणि जारीपटका पोलीस ठाण्याअंतर्गत देखील उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अशा एकूण ५ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

विदर्भात यंदा एप्रिल महिन्याच्या अखेरीस उन्हाचा कडाका वाढला. एप्रिल महिन्याअखेरीस तर तापमान ४६ अंशापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे अती तापमानाने त्रास होऊन उष्माघाताच्या बळींना सुरुवात झाली. गेल्या आठवडाभरात २५ अनोळखी लोकांचे मृतदेह रस्त्यावर आढळले आहेत.

Intro:उपराजधानीत सूर्य आग ओकत असून गेल्या आठवडाभरात शहरातील विविध ठिकाणी उष्माघाताच्या बळींची संख्या २५ वर पोहचलीय. २४ तासांत विविध ठिकाणी ६ लोकांचा मृत्यू झालाय ६ जणांचं उष्माघाताणें मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जातेय गिट्टीखदान पोलीस ठाण्या अंतर्गत ४० वर्षीय सुब्रमण्यम नायडू तसंच इमामवाडा पोलीस ठान्या अंतर्गत ४० ते ४५ वयोगटातील अनोळखी व्यक्ती चा मृत्यू झालय.

Body:
गणेशपेठ अजनी आणि जारीपटका पोलिस ठान्या अंतर्गत देखील उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती आहे अश्या एकूण ५ लोकांचा मृत्यू झालाय
विदर्भात यंदा एप्रिल महिण्याच्या अखेरीस उन्हाचा कडाका सुरू झाला होता एप्रिल महिन्या अखेरीस तापमाना ४६ अंशापर्यन्त पोहचले होते त्या मुळे तेव्हा पासूनच उष्माघाताच्या बळींना सुरुवात झाली गेल्या आठवडा भरात २५ अनोळखी लोकांचे मृतदेह रस्त्यावर आढळले

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.