ETV Bharat / state

मुंबईमध्ये खड्ड्यांनी घेतला महिलेचा बळी

मुंबई उपनगरातील पूर्व द्रुतगती मार्ग हा नवी-मुंबईतील ऐरोलीला जोडणारा लिंक रोड सध्या मृत्यूचा सापळा बनतोय. या रस्त्यांच्या मधोमध पडलेले खड्डे यामुळे या रस्त्यावर अपघाताचे सत्र सुरूच आहे.

author img

By

Published : Oct 15, 2019, 4:14 PM IST

मुंबईमध्ये खड्यांनी घेतला महिलेचा बळी

मुंबई - शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांविरोधात नागरिकांनी कितीही संताप व्यक्त केला, तरी प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे मुंबईत पुन्हा एकदा एका महिलेने आपला जीव गमवला. टिळकनगर येथील शीला कदम या महिलेचा मुलुंडच्या हद्दीत दुचाकी रस्त्यातील खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात मृत्यू झाला.

यतीन कदम, मृत महिलेचा मृत्यू

हेही वाचा - 'राजस्थान, मध्यप्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रात विधानसभेचे निकाल लागतील'

यावर अपघातात आई गेल्याचे दुःख आहे. पण सरकारकडून ही अपेक्षा नव्हती, अशी भावना शीला कदम यांचा मुलगा यतीन कदम यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - पीएमसी बँक संदर्भात रविंद्र वायकर यांची उच्च न्यायालयात रिट याचिका

मुंबई उपनगरातील पूर्व द्रुतगती मार्ग हा नवी-मुंबईतील ऐरोलीला जोडणारा लिंक रोड सध्या मृत्यूचा सापळा बनतोय. या रस्त्यांच्या मधोमध पडलेले खड्डे यामुळे या रस्त्यावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. 27 सप्टेंबरला 63 वर्षांच्या शीला कदम या ऐरोलीला आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आपल्या मुलासोबत दुचाकीने टिळकनगर कुर्ला येथून निघाल्या होत्या. पूर्व द्रुतगती मार्गावरून एरोली टोल नाका पार केल्यानंतर रस्त्याच्या मधोमध असलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा मुलगा यतीन याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यावेळी शीला कदम याचा तोल जाऊन जमिनीवर पडल्या. यात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना ऐरोलीच्या क्रिटीकेअर रूग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.

Intro:रस्त्यातील खड्डे अपघातात आई गेल्याचे दुःख आहे. पण सरकार कडून अपेक्षा नाही. यतीन कदम

मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्डया विरोधात नागरिकांनी कितीही संताप व्यक्त केला तरी प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे मात्र मुंबईत पुन्हा एकदा एका निष्पाप जीवाला आपला जीव गमवावा लागला असून टिळकनगर येथील शीला कदम या महिलेचा मुलुंडच्या हद्दीत मोटारसायकल रस्त्यातील खड्डयात आपटून झालेल्या अपघातात नुकताच मृत्यू झाला आहेBody:रस्त्यातील खड्डे अपघातात आई गेल्याचे दुःख आहे. पण सरकार कडून अपेक्षा नाही. यतीन कदम

मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्डया विरोधात नागरिकांनी कितीही संताप व्यक्त केला तरी प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे मात्र मुंबईत पुन्हा एकदा एका निष्पाप जीवाला आपला जीव गमवावा लागला असून टिळकनगर येथील शीला कदम या महिलेचा मुलुंडच्या हद्दीत मोटारसायकल रस्त्यातील खड्डयात आपटून झालेल्या अपघातात नुकताच मृत्यू झाला आहे.

मुंबई उपनगरातील पूर्व द्रुतगती मार्ग हा नविमुंबईतील ऐरोलीला जोडणारा लिंक रोड सध्या मृत्यूचा सापळा बनतोय .या रस्त्यांच्या मधोमध पडलेले खड्डे यामुळे या रस्त्यावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. नुकतीच 27 सप्टेंबर रोजी 63 वर्षाच्या शीला कदम या ऐरोली ला आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आपल्या मुलासोबत दुचाकीने टिळकनगर कुर्ला येथून निघाल्या होत्या. पूर्व द्रुतगती मार्गावरून एरोली टोल नाका पार केल्यानंतर रस्त्याच्या मधोमध असलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांच्या मुलगा यतीन याची दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि शीला कदम याचा तोल जाऊन जमिनीवर पडल्या यात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना ऐरोलीच्या क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं . त्यांच्या नातेवाईकांनी आणि डॉक्टरांनी त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतु त्या वाचू शकले नाहीत .शीला कदम यांच्या पश्चात त्यांचे पती प्रवीण मुलगा एक मुलगी असा परिवार आहे . अचानक त्यांच्या कुटुंबीयांवर असा आघात होईल याचा विचारही त्यांनी केला नव्हता
शीला कदम यांच्यासारख्या निष्पापांचे बळी गेल्यानंतर खरंतर आरोप प्रत्यारोप होतात मात्र यतीन कदम सारखा तरुण त्याची आई गेल्याच्या दुःखात आहे परंतु प्रशासनाकडे मात्र त्याची कुठलीच तक्रार नाही ना कुठलीही अपेक्षा.
Byt..यतीन कदम मृत व्यक्तीचा मुलगाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.