ETV Bharat / state

निवडणूक पार पाडण्यासाठी आम्ही सज्ज - मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग

author img

By

Published : Sep 21, 2019, 5:36 PM IST

आतापर्यंत नोंद झालेले राज्यात  एकूण ८ कोटी ९३ लाख २१२ मतदार आहेत. अजूनही मतदार नोंदणी सुरू आहे, शेवटच्या दिवशीपर्यंत ही नोंदणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ईव्हीएमचा वापर याविषयी सर्व जिल्ह्यात जनजागृती सुरू करण्यात आली आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग

मुंबई- भारत निवडणूक आयोगाने राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आदर्श आचररसंहिता लागू केली. त्यासाठीची कार्यवाही सुरू झाली आहे. राज्यात शांततापुर्वक आणि पारदर्शकतेने निवडणूक पार पाडण्यासाठी आमची तयारी झाली असल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी सांगितले.

हेही वाचा- जनता युती सरकारला त्रासली असून आम्हाला पुन्हा सत्तेत बसवणार - बाळासाहेब थोरात

आतापर्यंत नोंद झालेले राज्यात एकूण ८ कोटी ९३ लाख २१२ मतदार आहेत. अजूनही मतदार नोंदणी सुरू आहे. शेवटच्या दिवशीपर्यंत ही नोंदणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ईव्हीएमचा वापर याविषयी सर्व जिल्ह्यात जनजागृती सुरू करण्यात आली आहे. त्यासाठीची माहिती आम्ही देत आहोत. दिव्यांग मतदारांसाठी विशेष प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले. मतदान केंद्रात ज्या सोयी-सुविधा असायला पाहिजे त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

हेही वाचा- जनतेचा आशीर्वाद आम्हालाच! 'राज्यात भाजप महायुतीचेच सरकार येईल'

मागील विधानसभा निवडणूकीत २००९ मध्ये ५० टक्के आणि २०१४ मध्ये ६०.३२ टक्के मतदान झाले हेाते. यावेळी ही टक्केवारी वाढावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मागील निवडणूकीत ९१ हजार ३२९ मतदान केंद्र होते. आता ९६ हजार ३४३ मतदान केंद्रे आहेत. प्रशिक्षण दिलेले कर्मचारी निवडणूक केंद्रावर असणार आहेत. त्यामुळे मतदानावेळी कोणताही गोंधळ उडणार नाही. यावेळी 1.8 लाख मतदान यंत्रे वापरात येणार आहेत. निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी दोन विशेष निरीक्षक असणार आहेत. आचारसंहितेचे कोणी पालण करत नसेल तर त्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाने आयटी ॲपलीकेशन तयार केलेले आहे. त्याव्दारे लगेच दखल घेऊन कारवाई केली जाणार आहे. तसेच तक्रार करण्यासाठी माहिती, मिळवण्यासाठी १९५० हा हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला असल्याचे बलदेव सिंग यांनी सांगीलते.

Intro:निवडणूक आयोग पत्रकार परिषद
मुददे
mh-mum-01-elec-pc-mantralya-7201153

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेवसिंग

भारत निवडणूक आयोगाने राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर केला,

कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आदर्श आचररसंहिता सुरू झाली असून त्यासाठीची कार्यवाही सुरू झाली आहे
राज्यात शांततेने पारदर्शनकतेने निवडणूक पार पडण्यासाठी आमची तयारी झाली आहे
केंद्रीय आयोगाने भेटी देवून आढावा घेतला आहे

८ कोटी ९३ लाख २१२ मतदार आहेत.
अजूनही मतदार नोंदणी सुरू आहे, शेवटच्या दिवशीपर्यंत नोंदणी होईल
ईव्हीएमचा वापर याविषयी सर्व जिल्ह्यात जनजागृती सुरू करण्यात आली आहे. त्यासाठीची माहिती आम्ही देत आहोत. त्याच्या वापरासाठी आम्ही सांगत आहोत
दिव्यांग मतदारासाठी विशेष्ज्ञ प्रयत्न आम्ही कलेले आहेत. लोकसभेदरम्यान आम्ही मतदान केंद्र आम्ही खाली आणले त्यामुळे ५ हजार पेक्षा जास्त आम्ही खाली आणले त्याप्रमाणे जे मतदान केद्रात सोयी-सुविधा सर्व केंद्रावर उपलब्ध करून दिली जाईल

मागील विधानसभा निवडणूकीत २००९ मध्ये ५० टक्के आणि २०१४ मध्ये
६०.३२ टक्के मतदान झाले हेाते, यावेळी ही टक्केवारी वाढावी यासाठी आम्ही अपेक्षा केली आहे.
मतदान केंद्र ९१ हजार ३२९ हे मागील निवडणुकीत होते. आता ९६ हजार ३४३ आता यावेळी मतदान केंद्रात वाढ झाली आहे
कर्मचारी वर्ग : तयारी प्रशिक्षण यामार्फत प्रशिक्षण दिले जाते, त्यासाठीची काळजी घेतली जात आहे.
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅडची उपलब्धता राज्याच्या गरजेप्रमाणे उपलब्ध आहेत. स्ट्राँगमध्ये साठा करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाने आयटी ॲपलीकेशन तयार केलेले आहे, त्यासाठी लगेच दखल घेऊन कारवाई केली जाणार आहे
नवीन सुविधा आयटी ॲपलीकेशनचा फायदा सर्वाना घेता
१९५० हा हेल्पलाईन नंबर जाहीर केला आहे, यावर तक्रार नोंदविता येणार आहे
कायदा सुव्यवस्था याची सर्व तयारी केलेली आहे. पुरेशा संख्येत केंद्रीय फोर्स आम्हाला उपलब्ध होणार आहे
मतदान आणि निवडणुकीसाठी विभागाने पूर्ण तयारी केलेली आहे.

Body:निवडणूक आयोग पत्रकार परिषद Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.