ETV Bharat / state

Heatwave In Maharashtra : मुंबईसह राज्यातील काही भागात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा

महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. विदर्भ, खानदेश, मराठवाड्यासह मुंबई परिसरात (Mumbai area including Vidarbha, Khandesh, Marathwada) गेल्या काही दिवसांपासून पारा वाढताना पहायला मिळत आहे. यातच हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील काही भागात तीव्र उष्णतेची लाट (Warning of heat wave in some parts of the state) येऊ शकते, असा इशारा दिला आहे.

Heat wave
उष्णतेची लाट
author img

By

Published : Mar 14, 2022, 4:23 PM IST

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ मार्चपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा (Warning of heat wave in some parts of the state) जारी केला आहे. तर मुंबई हवामान विभागाचे प्रमुख डाॅ. जयंता सरकार यांनी म्हणले आहे की, पालघर, मुंबई आणि ठाणे या उत्तर कोकणातील प्रदेशांसाठी आम्ही तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

मुंबईमध्ये तापमान पारा 39 अंश सेल्सियसवर पर्यंत वाढत जाईल आणि पुढचे दोन दिवस ते वाढलेलेच राहिल असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गुजरात आणि राजस्थानमध्ये सध्या तापमान वाढले आहे. सौराष्ट्र आणि कच्छमध्ये अनेक ठिकाणी 38 अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमान नोंदवले जात आहे. त्या भागात सध्या उष्णतेची लाट सुरू आहे. त्याचा परिणामी या भागात उष्णतेची तिव्र लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाणे दिला आहे.

  • Maharashtra | India Meteorological Department issues heatwave warning till 16th March in Palghar, Thane, Mumbai, Raigad, Ratnagiri and Sindhudurg districts pic.twitter.com/diKBe4yA5E

    — ANI (@ANI) March 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Maharashtra | We have issued a severe heat wave warning for today and tomorrow for the regions of Northern Konkan which includes Palghar, Mumbai and Thane. For March 16, we have issued a heat wave warning for the entire Konkan region: Dr Jayanta Sarkar, Head, IMD Mumbai pic.twitter.com/XPnEkuWznk

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.