ETV Bharat / state

प्रभादेवी येथील इमारतीची संरक्षक भिंत कोसळली; दोन महिला घरात अडकल्या

प्रभादेवी येथील राधिका अपार्टमेंटची संरक्षक भिंत दुपारी दीड वाजेच्या सुमारास बाजूला असलेल्या भगवानदास वाडीमध्ये कोसळली. यामुळे या वाडीत असलेल्या दोन घरांचा बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाला होता.

भादेवी येथील इमारतीची संरक्षक भिंत कोसळली
author img

By

Published : Aug 2, 2019, 5:35 PM IST

Updated : Aug 2, 2019, 5:41 PM IST

मुंबई- शहरात पडणारा पाऊस मुंबईकरांसाठी धोकादायक ठरत असून अनेक जीवघेण्या दुर्घटना घडत आहेत. आजही प्रभादेवी येथील राधिका अपार्टमेंटची संरक्षक भिंत दुपारी दीड वाजेच्या सुमारास बाजूला असलेल्या भगवानदास वाडीमध्ये कोसळली. यामुळे या वाडीत असलेल्या दोन घरांचा बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाला होता. यामुळे संध्या गुप्ता आणि सुनीता गुप्ता या दोन महिला तब्बल एक तास घरात अडकून पडल्या होत्या. अग्निशमन दल आणि पालिका कर्मचाऱ्यांनी या भितींचा मलबा बाजूला करत या दोन्ही महिलांना बाहेर काढले.

भादेवी येथील इमारतीची संरक्षक भिंत कोसळली

या घटनेत घरात अडकलेल्या संध्या गुप्ता यांनी सांगितले की, घरकाम करत असाताना अचानक आवाज आला. सुरुवातीला काही कळाले नाही नंतर बघितले तर भिंत पडलेली दिसली. आम्हाला बाहेर जायला जागा नव्हती. मग आम्ही आजूबाजूला हाक मारली. यानंतर आमच्या चाळीतील लोकांनी अग्निशमन दलाला बोलवले आणि आम्हाला बाहेर काढले.

Intro:मुंबई ।
मुंबईकरांसाठी हा पाऊस धोकादायक ठरत आहे. अनेक जीवघेण्या दुर्घटना घडत आहेत. आजही प्रभादेवी येथील राधिका अपार्टमेंटची संरक्षक भिंत दुपारी 1 वाजून 30 मिनिटादरम्यान बाजूला असलेल्या भगवानदास वाडीमध्ये कोसळली. यामुळे या वाडीत असलेल्या दोन घरांचा बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाला होता. यामुळे संध्या गुप्ता आणि सुनीता गुप्ता तब्बल एक तास घरात अडकून पडल्या होत्या.अग्निशमन दल आणि पालिका कर्मचाऱ्यांनी या भितींचा मलबा बाजूला करत या दोन्ही महिलांना बाहेर काढले. Body:
मी घरच काम करत होती. तेवढ्यात एक आवाज आला. सुरुवातीला काही कळलं नाही नंतर बघितलं भिंत पडली होती. आम्हाला बाहेर जायला जागा नव्हती. मग आम्ही आजूबाजूला हाक मारली. यानंतर आमच्या चाळीतील लोकांनी अग्निशमन दलाला बोलवले आणि आम्हाला बाहेर काढले. मी खूप घाबरली होती. माझ्या लहान मुली ट्युशनला गेल्या होत्या त्या असत्या आणि त्यांना काही झालं असत तर असे संध्या गुप्ता यांनी सांगितले.Conclusion:
Last Updated : Aug 2, 2019, 5:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.