ETV Bharat / state

कौमार्य चाचणीसाठी 'व्हर्जिनिटी कॅप्सूल’; ऑनलाईन मार्केटमध्ये सर्रास विक्री

लग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य सिद्ध करण्यासाठी काही औषधे ऑनलाईन मार्केटमध्ये सर्रास विकली जात आहेत. यातील 'रक्त पावडर' असलेल्या कॅप्सूलचा वापर करून कोमार्य चाचणीत पास होण्याचा किळसवाणा प्रकार सुरू आहे.

व्हर्जिनिटी कॅप्सूल
author img

By

Published : Nov 20, 2019, 11:47 PM IST

मुंबई - लग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य सिद्ध करण्यासाठी काही औषधे ऑनलाईन मार्केटमध्ये सर्रास विकली जात आहे. यातील 'रक्त पावडर' असलेल्या कॅप्सूलचा वापर करून कौमार्य चाचणीत पास होण्याचा किळसवाणा प्रकार सुरू आहे.

कौमार्य चाचणीसाठी 'व्हर्जिनिटी कॅप्सूल'

22व्या शतकाकडे देशाची वाटचाल होत असताना अशा प्रकारच्या गोळ्यांचा वापर होणे हे खेदजनक आहे. या औषधांचा कसा वापर होतो? या कॅप्सूल मेडिकल दुकानात विकल्या जातात का? डॉक्टरांना याबाबत काय वाटते? हे जाणून घेण्यासाठी ई टीव्ही भारतचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी घेतलेला हा आढावा.

Intro:मुंबई । लग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य चाचणी सिद्ध करण्यासाठी काही औषधे ऑनलाईन मार्केटमध्ये सर्रास विकली जात आहे. यात 'रक्त पावडर' असलेल्या कॅप्सूलचा वापर करून कोमार्य चाचणीत पास होण्याचा किळसवाणा प्रकार सुरू आहे. 22 शतकाकडे देशाची वाटचाल होत असताना अशा प्रकारच्या गोळ्यांचा वापर करावा लागण हे खेदजनक आहे. या औषधांचा कसा वापर होतो? या कॅप्सूल मेडिकल दुकानात विकल्या जातात का ? डॉक्टरांना नेमके याबाबत काय वाटते? हे जाणून घेण्यासाठी ई टीव्ही भारताने विशेष रिपोर्ट सादर केला आहे....Body:कौमार्यभंग झालेले नाही हे सिद्ध करण्यासाठी काही शस्त्रक्रिया देखील केल्या जातात. मात्र या शस्त्रक्रिया खर्चीक असतात. म्हणून संसार चांगला चालावा कोणताही संशय नसावा यासाठी ‘व्हर्जिनिटी सिद्ध करणाऱ्या ही औषधे विकली जात आहेत.

22 व्या शतकाकडे वाटचाल होत असताना असे शरीरसंबंधावेळी रक्तस्राव होणे, ही संकल्पना चुकीची आहे. बऱ्याचदा सायकल चालवल्यामुळे आणि मैदानी खेळ केल्यामुळे यामुळेही स्त्रियांचे योनी फाटते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे या गोळ्या विकायला कोणतीही परवानगी नाही. यामध्ये वापरलेल्या रक्ताच्या पावडरमुळे स्त्री आणि पुरुष दोघांच्या जननमार्गावर परिणाम होऊ शकतो, असे डॉ सुलक्षणा यादव यांनी सांगितले.

अशी औषध आमच्या लोकल मेडिकलमध्ये उपलब्ध नाही आहेत.ऑनलाइन औषधांवर बंदी असावी अशी आमची पहिल्यापासून मागणी आहे, जे सुरू आहे ते खूप चुकीचे आहे असे औषध विक्रेते शैलेश कांबळे यांनी सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.